शांत,संयमी, मितभाषी स्वभावामुळे मिलन कल्याणशेट्टी यांची लोकप्रियता
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटचे माजी नगरसेवक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चौका – चौकात वाढदिवसाचे बॅनर झळकले होते. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी बोलताना मान्यवरांनी मिलन कल्याणशेट्टी यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे संवादकौशल्य आणि माणुसकीची भावना. … Read more