Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
गुन्हे
खळबळजनक : पुण्यात कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर केले गैरवर्तन !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता कल्याणी नगर परिसरात असलेल्या एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.…
खळबळजनक : महाशिवरात्रीला नदीत अंघोळ करताना ६ जणांना जलसमाधी : दोन बहिणींचे मृतदेह आढळले !
चंद्रपूर : वृत्तसंस्था
देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह सुरु असतांना याच दिवशी चंद्रपुरातील महादेवाच्या मंदिरामध्ये जत्रेचे स्वरूप आले असताना वैनगंगा व वर्धा नदीपात्रात अंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…
वसंत मोरेंनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले : बसमध्ये कपडे, साड्या आणि कंडोमची पाकिटे !
पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरात नुकतेच एका मुलीवर अत्याचाराची घटना घडली असतांना आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस…
ग्रामस्थांचे आंदोलन बघून व्यथीत झालो ; विशेष सरकारी वकील उज्वल निकम !
बीड : वृत्तसंस्था
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. या हत्येला 76 दिवसांचा कालावधी उलटूनही ठोस असे काही हाती आलेले नाही. प्रत्येकवेळी आंदोलन, जनरेट्यानंतरच सरकार जागे झाल्याचे दिसून…
महाशिवरात्रीच्या दिवशीच घृष्णेश्वर मंदिरात भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी !
वेरूळ : वृत्तसंस्था
देशभरात आज महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात सुरु असतांना नुकतेच आता वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शन रांगेत पुढे जात असताना भाविकांमध्ये फ्रीस्टाईल मारामारी झाली. विधान परिषदेचे…
गृहराज्य मंत्री कदमांनी काढले मातोश्रीवरील रेटकार्ड !
मुंबई : वृत्तसंस्था
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर गेल्या दोन दिवसापासून शिंदेंच्या सेनेतील नेत्यांनी टीकास्त्र सुरु असतांना आता पुन्हा एकदा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी गभीर आरोप करीत नेत्या नीलम गोऱ्हे यांची पाठराखण करत थेट…
खळबळजनक : नात्याला काळिमा : आईसह आजीनेच घेतला अल्पवयीन मुलीचा जीव !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मोठ्या शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच ठाणे शहरातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर…
संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात !
केज : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी राज्याचे राजकारण तापले असतांना आता संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावकऱ्यांचं आज दि.२५ फेब्रुवारी पासून अन्नत्याग आंदोलन सुरू झालं आहे. आंदोलनस्थळी नागरिक यायला सुरुवात झाली आहे.…
खळबळजनक बातमी : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यात नुकताच 'छावा' चित्रपट सुरु असून या चित्रपटाला मोठा प्रतिसाद लाभत असतांना आता इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. भूमिका मांडताना ब्राम्हणद्वेष पसरवल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर…
संभाजी ब्रिगेडने दिला दिग्दर्शकांना इशारा : चित्रपटातून वादग्रस्त प्रसंग वगळला नाही तर…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात ‘छावा’ चित्रपट मोठ्या चर्चेत आला असताना आता लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला…