धाब्यावर दारु पिणे पडले महागात हॉटेल मालक व 4 मद्यपींविरुद्ध गुन्हा दाखल, न्यायालयाने ठोठावला 29 हजारांचा दंड
साेलापुर : राज्य उत्पादन शुल्क ब 2 विभागाचे दुय्यम निरिक्षक अंकुश आवताडे यांनी त्यांच्या पथकासह 14 नोव्हेंबर रोजी अक्क्लकोट – हन्नूर रोडवरील चपळगाव गावाच्या हद्दीतील होटेल रॉयल धाबा येथे छापा टाकला असता हॉटेल मालक अबुजर मैनुद्दीन पटेल, वय 53 वर्षे व त्याच्या हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु पिण्याकरिता बसलेले 4 मद्यपी ग्राहक नामे गौरीशंकर बसवनप्पा बळुरगे (वय 42 … Read more