ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

धक्कादायक :  नगरसेवकपदासाठी इच्छुक महिलेनं केली पतीची हत्या !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून झालेल्या वादातून पत्नीने पतीचा गळा आवळून खून केला. चिंचवड पोलिस ठाणे हद्दीतील माणिक कॉलनी, लिंक रोड परिसरात शुक्रवारी (दि. २४)…

धक्कादायक : चार वेळा केला पोलिसाने अत्याचार : महिला डॉक्टरने सुसाईट नोट लिहून संपविले आयुष्य !

सातारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह तरुणीवर अत्याचाराजाच्या घटना सातत्याने वाढत असताना आता सातारा जिल्ह्यातील फलटण येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला…

जयंत पाटलांना मोठा धक्का : राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलले !

सांगली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात सांगलीचे राजकारणाची जोरदार चर्चा सुरु असताना आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या राजाराम बापू पाटील साखर कारखान्याचे नाव रातोरात बदलण्यात आल्याची धक्कादायक घडला…

दिवाळी भारतात : सिंगापुरात फोडले फटाके एका भारतीयाला केली अटक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे परंतू कोरोनानंतर फटाक्यांचे कमी झालेले प्रमाण या वर्षी पुन्हा वाढले आहे. दिल्ली सारख्या राजधानीत तर हवा इतकी अशुद्ध झाली आहे की तेथे कृत्रिम पाऊस…

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा गंभीर आरोप : सत्ताधारी आमदारांना ठेकेदाराने दिली मोठी भेट !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचा राजकारणात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता राज्यातील सत्ताधारी 21 आमदारांना ठेकेदाराने डिफेंडर कारची दिवाळी भेट दिल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी…

अहिल्यानगर हादरले : गावगुंडांनी तरुणाला बेदम मारहाण करत तोंडावर केली लघुशंका !

अहिल्यानगर : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु असताना आता अहिल्यानगरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मातंग समाजाच्या तरुणाला गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन…

अण्णा हजारेंची नाराजी : लोकपाल अध्यक्ष यांच्यासह ७ जणांना महागड्या गाड्या !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकपाल व्यवस्था लागू करण्यात आली. पण आता लोकपाल अध्यक्ष व त्यांच्या 7 सदस्यांना आलिशान व महागड्या बीएमडब्ल्यू गाड्या घेऊन देण्यात येणार आहेत. लोकपालसाठी ऐतिहासिकस लढा देणाऱ्या…

मुख्यमंत्र्यांच्या विधानाने अजित पवारांचे टेन्शन वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका राजकीय पक्षांसाठी…

उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान : राज्यात महायुती बाबत घेतला निर्णय !

ठाणे : वृत्तसंस्था राज्यातील आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र महायुती निवडणुकीत एकत्र लढणार की नाही? याबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे, ठाणे, नवी मुंबईसह 19 ठिकाणच्या…

विजेचा धक्का लागल्याने शेतकरी पती-पत्नीचा दुर्देवी मृत्यू !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात दिवाळीचा उत्साह सुरु असताना दौड तालुक्यातील नानगाव येथील शेतकरी राजेंद्र बापूराव खळदकर (वय अंदाजे ५३) व पत्नी मनिषा राजेंद्र खळदकर (वय अंदाजे ४८) यांचे आज दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या…
Don`t copy text!