Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
माजी आ.अरुण जगताप यांचे निधन !
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
राज्यातील अहिल्यानगरचे माजी नगराध्यक्ष व विधानपरिषदेचे सदस्य राहिलेले अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज दि. 2 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.…
बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला असून एक जण…
मेंढपाळाच्या मुलाने मारली यूपीएससीत बाजी !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील कोल्हापुर येथील एका मेंढपाळाच्या मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठे यश मिळवले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीत बिरदेव सिद्धापा डोणे याने यूपीएससीमध्ये देशात 551 वा क्रमांक मिळवला. वयाच्या 27 व्या वर्षी त्याने हे…
घरच्या घरीच बनवा आरोग्यासाठी उत्तम असलेली कुल्फी !
सध्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कडाक्याचे उन सुरु आहे. उन्हाळ्यात थंडगार आणि गोड खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी आइसक्रीम आणि कुल्फीसारख्या गोष्टी लोकांना विशेष आवडतात. बाजारात विविध प्रकारच्या कुल्फी सहज मिळतात, पण रोज खाण्यासाठी…
काय सांगता : दोन हजारापेक्षा जास्त पैसे पाठवल्यास लागणार जीएसटी ?
मुंबई : वृत्तसंस्था
सध्याच्या काळात देशभर अनेकजण ऑनलाईन व्यवहाराला अधिक प्राधान्य देतात. रोख रक्कम बाळगण्यापेक्षा ऑनलाईन व्यवहारांना जास्तीत जास्त पसंती मिळू लागली असल्याचे आता पाहायला मिळत आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसच्या सुविधेमुळे…
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी राजेशकुमार जगताप !
अक्कलकोट : प्रतिनिधी
येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मिरज येथे दिनांक १० एप्रिल रोजी संजय भोकर शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडिया विभागाचे…
रेशनधारकांना महत्वाची बातमी : कार्डच्या ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात, ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची…
दारूच्या नशेत कारचा रस्त्यावर धुमाकूळ : ९ जणांना चिरडले : महिलेसह तिघांचा मृत्यू !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक ठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना एक भयानक अपघाताची घटना जयपूर शहरातून समोर आली आहे. एका हाय स्पीड एसयूव्ही कारने रस्त्यावर धुमाकूळ घातला.. दारूच्या नशेत कारखाना मालकाने शहरातील गर्दीच्या भागात…
मोठी बातमी : गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत वितरण कंपन्यांनी 50 रूपयांनी वाढ केली आहे. जनरल ग्राहक तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ही दरवाढ लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह…
दादांचे मोठे विधान : चुलत्याच्या कृपेने आपले खूप चांगले चालले !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील दोन्ही पवार गट एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरु असतांना आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत. त्यांनी आपल्या पक्षाच्या…