हवामान खात्याचा इशारा : १५ राज्यात होणार अतिवृष्टी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने १५ राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. राजस्थानच्या अलवर, चित्तोडगड, कोटा, पाली, बांसवाडा आणि कुचमन-दिडवाना येथील मौलासरमध्ये सोमवारी संध्याकाळी पाऊस … Read more