ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

‘लालपरी’ला वेग देण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती !

मुंबई : प्रतिनिधी राज्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या ‘लालपरी’ला अधिक वेग आणि विस्तार देण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणाऱ्या ८३०० नवीन बसेस चालवण्यासाठी तब्बल १७ हजार ७४२…

भाजपच्या आ.म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका; उपमुख्यमंत्री शिंदेंची विचारपूस !

नवी मुंबई : वृत्तसंस्था बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील अपोलो रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. हृदयविकाराचा झटका…

दहावीचा भूगोल पेपर ‘फुटला’ का? सांगोल्यातील स्ट्राँग रूम फोडून ५० प्रश्नपत्रिका चोरी !

सोलापूर : वृत्तसंस्था दहावी बोर्डाच्या उद्याच्या भूगोल विषयाच्या पेपरबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पेपरच्या…

दहावीच्या विद्यार्थ्यावर कोयत्याचा हल्ला; आरोपीसह 4 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात!

पुणे : वृत्तसंस्था  पुण्यातील ओतूर येथील श्री संत गाडगे महाराज विद्यालय मध्ये दहावीची परीक्षा सुरू असतानाच एका विद्यार्थ्यावर भयंकर हल्ला घडला. सोमवारी सकाळी एका अल्पवयीन आरोपीने परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला…

मोठी बातमी : ६ हजारांहून अधिक प्राध्यापकांची भरती लवकरच ; मंत्री पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था  उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले की, राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता नव्या महाविद्यालयांना अनुदानित तत्वावर परवानगी देण्याबाबत धोरणात सध्या बदल करणे शक्य नाही. मात्र, अनुदानित…

लोकसभेत निलंबित आठ खासदारांचे निलंबन रद्द; काँग्रेस आणि डाव्या पक्षाचे सदस्य परत सभागृहात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांवरील निलंबन मंगळवारी रद्द करण्यात आले. यामध्ये काँग्रेसचे सात आणि डाव्या पक्षाचा एक खासदार समाविष्ट आहे. त्यांना ४…

जितेंद्र आव्हाडांनी सभागृहात अपमानास्पद वक्तव्य केले ; मंत्री देसाई !

मुंबई : वृत्तसंस्था मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले की, विधानसभेत काल धर्मस्वातंत्र्य बिलावर चर्चा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक संदर्भ देताना शिवरायांच्या राज्याभिषेकांसंदर्भात अपमानास्पद वक्तव्य केले. सभागृहात उपस्थित…

काबूलवर हवाई हल्ल्याचा आरोप; ४०० जणांचा मृत्यू ; पाकिस्तान-तालिबानमध्ये आरोप-प्रत्यारोप !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे सोमवारी रात्री भीषण हवाई हल्ला झाल्याचा आरोप तालिबान सरकारने केला असून या हल्ल्यात सुमारे ४०० जणांचा मृत्यू तर २५० हून अधिक जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. या…

दिल्लीत शिंदेंची धडक; जागावाटप, ‘अंतर्गत अहवाल’ आणि महायुतीत समन्वयावर निर्णायक चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मंगळवारी (दि. १७) ते भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, आगामी…

“उद्धव ठाकरे यांचा धर्मांतर विरोधी कायद्याला पाठिंबा; विरोधी पक्ष नेते नाहीत, सरकार घाबरत का?”

मुंबई : वृत्तसंस्था  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आपले मत मांडले आणि धर्मांतर विरोधी कायद्याला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, राज्य व केंद्रात गेल्या काही वर्षांत भाजपने…
Don`t copy text!