Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
“महाराष्ट्र अव्वल ” ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज’ योजनेत १.०८ लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प” !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राने देशात ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षात महाराष्ट्रातील १.०८ लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.…
सिंहस्थ कुंभमेळ्यावरून मंत्री नीतेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य; …तर कुणी स्टॉल लावल्यास उखडून…
नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.…
‘लाडकी बहीण’ योजनेचा दुहेरी हप्ताचे पैसे ‘या’ महिन्यात मिळणार !
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता राज्य सरकारकडून एकाचवेळी देण्याचे संकेत मिळाले असून हा निधी एप्रिल महिन्यात १५ तारखेपूर्वी लाभार्थी…
कोरबू मित्रपरिवारातर्फे रमजाननिमित्त ‘दावत-ए-इफ्तार’चे आयोजन
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून भाजप अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष नन्नू कोरबू यांच्या मित्रपरिवारातर्फे शनिवारी सायंकाळी ‘दावत-ए-इफ्तार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…
‘पुष्पा’ शैलीची गरज नाही; शिवसेना कधीच झुकलेली नाही : उदय सामंतांचा विरोधकांवर टोला !
मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात लोकप्रिय ठरलेल्या पुष्पा चित्रपटातील “झुकेगा नहीं” हा संवाद सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत असतानाच या संवादाची छाया आता राजकीय वर्तुळातही दिसू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटून परतताना भीषण अपघात; ट्रक दुचाकीवर उलटला, दोन जणांचा जागीच मृत्यू
भंडारा : वृत्तसंस्था
नियतीचा खेळ किती क्रूर असतो याचा हृदयद्रावक प्रत्यय लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथे आला आहे. ज्या घरात काही दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले होते, त्याच घराचा आधारस्तंभ काळाने हिरावून नेल्याची दुर्दैवी घटना घडली.…
सोलापूर-विजापूर बायपासवर भीषण अपघात; कार-कंटेनर धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर : वृत्तसंस्था
शहरातून धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. १३ मार्च रोजी संध्याकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास सोलापूर-विजापूर बायपास रस्त्यावर भरधाव कारने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इमादुद्दीन बागवान…
बेकायदेशीर शुक्राणू व्यापाराचा भंडाफोड; दोघांविरोधात गुन्हा
मुंबई ; वृत्तसंस्था
विरार परिसरात बेकायदेशीररित्या शुक्राणू साठवून त्याचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला असून या प्रकरणी दोन…
आ.कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश; अक्कलकोटसाठी जवळपास १० कोटींचा निधी
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील नागरिकांना भेडसाविणाऱ्या दैनंदिन समस्यांची अडचण लक्षात घेऊन आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याने नगरपरिषदेस 9 कोटी 95 लाख रुपये एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्ष मिलन…
निवडणुकीतील आश्वासन पूर्ण; वडार गल्लीतील नागरिकांना मूलभूत सुविधांचा दिलासा !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या वडार गल्ली परिसरात प्रभाग निर्मितीनंतर प्रथमच एकाच वेळी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.…