Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
जिल्हा परिषद निवडणुकीआधी सावंत कुटुंबात राजकीय फूट ?
धाराशिव वृत्तसंस्था : धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या कुटुंबातच राजकीय दरी निर्माण होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय…
शिंदेंचा मोठा डाव; शिवसेनेचे सर्व विजयी नगरसेवक तीन दिवस हॉटेलमध्ये
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापाैर होण्याचे संकेत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरलेला निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) कडून निवडून…
जनतेचा कौल सर्वोच्च; अपयश स्वीकारत अजित पवारांची नम्र प्रतिक्रिया
पुणे वृत्तसंस्था : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील अपेक्षित निकाल न लागल्यानंतर तसेच राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली आहे. पराभव…
मुंबई ते नाशिकपर्यंत फटका, तरी काँग्रेस येथील गड राखला !
मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप राज्यभरात सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी मुंबईतील एका वॉर्डात भाजपला अत्यंत अनपेक्षित असा धक्का बसला आहे. सांताक्रूझ येथील वॉर्ड क्रमांक 90 मध्ये काँग्रेस…
भाजपच्या विजयानंतर कंगना राणौतची जळजळीत प्रतिक्रिया
मुंबई वृत्तसंस्था : बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजय मिळवला असून, गेली २५ वर्षे सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला पहिल्यांदाच ढासळला आहे. या निकालामुळे मुंबईत सत्ता परिवर्तन…
सोलापुरात भाजपचा दणदणीत विजय; 102 पैकी 87 जागांवर कमळ
सोलापूर : राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार मुसंडी मारत मोठा विजय मिळवला आहे. विशेषतः सोलापूर…
खासदार प्रणिती शिंदेंच्या ‘जाई-जुई’ प्रभागात भाजपचा भगवा
सोलापूर प्रतिनिधी : सोलापूर-विजयपूर महामार्गावरील ‘जाई-जुई’ हे काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांचे जुने घर असलेला प्रभाग क्रमांक २३ यंदाच्या महापालिका निवडणुकीत विशेष चर्चेचा ठरला. या प्रभागात महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात अत्यंत चुरशीची…
मुंबईत भाजपचा विजयोत्सव; महापौरपदावर फडणवीसांचे सूचक विधान
मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील बहुसंख्य महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर मुंबईत भाजपकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला. या विजयोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करत विजयाचे…
मुंबईत मनसेचे कोण जिंकले? विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी एकाच नजरेत
मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बहुचर्चित निकाल अखेर जाहीर झाला असून, या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या युतीने मोठे यश मिळवत मुंबईवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. दुसरीकडे, ठाकरे बंधूंनी एकत्र येत मोठी…
पुणे–पिंपरीत अजित–शरद पवारांच्या युतीला मोठा धक्का
पुणे वृत्तसंस्था : निवडणुकीच्या तोंडावर एकत्र आलेल्या अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जबरदस्त पराभवाचा सामना करावा लागत आहे. जोरदार प्रचार, मोठ्या सभा आणि राजकीय ताकद पणाला लावूनही दोन्ही…