ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

राज्यात पुन्हा भाजपची लाट ; इतक्या जागेत फुललं कमळ !

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या निकालांमधूनच भाजपने राज्यात जोरदार मुसंडी मारल्याचे स्पष्ट होत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांतील यशानंतर…

ईव्हीएम अफवांमुळे ब्रह्मांडमध्ये तुफान राडा; पोलिसांचा लाठीचार्ज !

ठाणे वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर मतदानानंतर राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले आहे. मानपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष…

मार्कर शाईवर वाद; निवडणूक आयोगाचा खुलासा, आता या शाईचा होणार वापर !

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना बोटाला लावलेली शाई पुसली जात असल्याचे आरोप समोर आले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी…

मार्कर- PADUवरून फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नगरपालिकांच्या निवडणुकांचे लोकशाहीतील महत्त्व…

बोटावरील शाई नाही, लोकशाहीच पुसली जातेय’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

मुंबई वृत्तसंस्था : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप करत निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी…

२९ महापालिकांच्या मतदानात गोंधळ; पुण्यात EVMवर आक्षेप !

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत असून, सकाळपासूनच विविध जिल्ह्यांतून गोंधळ, आरोप-प्रत्यारोप आणि कारवाईच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. पुण्यात ईव्हीएममधील तांत्रिक अडचणी आणि पक्षांतर्गत…

मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर ‘PADU’ मशीनवर वाद; राज ठाकरेंचा सवाल

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या उंबरठ्यावर असतानाच निवडणूक प्रक्रियेत नव्या यंत्राच्या समावेशामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक आयोगाने ‘PADU’ (प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट) नावाचं नवीन मशीन वापरण्याची…

महाराष्ट्र मोदींच्याच मागे उभा राहील – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिकेसह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी उद्या मतदान होत असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा ठाम दावा केला आहे. मुंबईत बुधवारी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना त्यांनी सांगितले…

मतदार कार्ड नाही तरीही मतदानाचा हक्क अबाधित; निवडणूक आयोगाचा मोठा दिलासा

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापले असताना, लोकशाहीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर निवडणूक आयोगाने मतदारांसाठी दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता…

मतं विकत घेण्याचा खेळ? कुठे रोकड, कुठे सोनं-चांदी

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, त्याआधीच राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर छुप्या पद्धतीने पैसे वाटप सुरू असल्याच्या आरोपांनी निवडणूक रणांगण…
Don`t copy text!