ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

महायुतीत खळबळ! भाजपनंतर शिंदे-अजित पवार गटाचीही एमआयएमसोबत युती

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळताना दिसत आहे. युती-आघाड्यांचे गणित रोज बदलत असून, दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आणि अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीच्या…

शिंदेंच्या शिवसेनेतील गटबाजीमुळेच युती तुटली ; फडणवीसांचा मोठा खुलासा !

मुंबई वृत्तसंस्था : भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर आक्रमक प्रचाराच्या भूमिकेत आहेत. जाहीर सभा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या फडणवीसांनी आता महत्त्वाच्या शहरांमध्ये टॉक…

तर ही धोक्याची घंटा – राज ठाकरे

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. प्रचारसभांचा धडाका आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव…

आमदार नसलो तरी सरकार माझंच; दानवेंचा विरोधकांना इशारा

जालना वृत्तसंस्था : निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी खचलेलो नाही. मी आमदार नसलो तरी एका नाही तर दोन-दोन आमदारांचा बाप आहे. सरकार माझं आहे आणि जालन्याच्या विकासासाठी लागेल तितका निधी खेचून आणण्याची ताकद माझ्यात आहे,” अशा ठाम शब्दांत भाजपचे…

फाफडा-जिलेबी आणि फाईव्ह स्टारपुरतेच ठाकरे? ; आशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई वृत्तसंस्था : ठाकरे बंधूंच्या बहुचर्चित मुलाखतीनंतर मुंबईच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धग अधिकच वाढली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या मुंबईतील भूमिकेवरच…

‘आधी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहा!’ – अजित पवारांवर महेश लांडगेंचा हल्लाबोल

पुणे वृत्तसंस्था : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. अजित पवारांच्या टीकेला…

एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराच्या पोटात चाकू भोसकला

मुंबई वृत्तसंस्था : मुंबईत सध्या महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून मतदानाचा दिवस जवळ येताच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सर्वच पक्ष रात्रंदिवस एक करून प्रचार करत असून, जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार…

काँग्रेसला मोठा धक्का; शहराध्यक्ष 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये जाणार

अंबरनाथ वृत्तसंस्था : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचारानेही चांगलाच वेग घेतला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे.…

अहिल्यानगर महापालिकेत शिंदे गटाची ‘मास्टरस्ट्रोक’ खेळी

अहिल्यानगर वृत्तसंस्था : महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये…

एमआयएम–काँग्रेससोबत युती म्हणजे अनुशासनहीनता; फडणवीसांचा कडक इशारा

मुंबई वृत्तसंस्था : अकोट आणि अंबरनाथ नगरपरिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपने अनुक्रमे एमआयएम आणि काँग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या ‘विचित्र’ आणि तत्वशून्य समीकरणांवर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Don`t copy text!