ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

भाजप नेते रविशंकर प्रसाद यांच्या निवासस्थानी आग

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. दिल्लीतल्या लुटियन्स झोनमधील मदर टेरेसा क्रिसेंट रोडवरील त्यांच्या घरातील एका खोलीत…

रविंद्र धंगेकरांची भाजपवर जहरी टीका; ‘चारित्र्यहीनांसाठी आरक्षण?’ असा थेट सवाल

पुणे वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे मतदान उद्या पार पडणार असून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सत्तेत एकत्र असलेले पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र वेगवेगळ्या आघाड्यांतून आमनेसामने उभे ठाकले…

जिल्हा परिषद –पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारावर कडक निर्बंध !

मुंबई वृत्तसंस्था : महानगरपालिका निवडणुकांनंतर आता राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.…

१० लाखांची रोकड जप्त, बविआकडून शिवसेना-भाजपवर गंभीर आरोप

मुंबई वृत्तसंस्था : महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, मतदानापूर्वीच पैशांचा मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. येत्या १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या…

प्रचाराला बंदुकीचा धाक! उमेदवारावर थेट बंदूक रोखल्याने खळबळ

नाशिक वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकारण तापले असतानाच सातपूर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये आम आदमी पार्टीचे उमेदवार समाधान आहेर यांच्यावर…

महापालिका निवडणुकीत जरांगे पाटलांची थेट एन्ट्री; म्हणाले..

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, येत्या १५ तारखेला राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान, तर १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक वातावरण तापले असतानाच मराठा आरक्षण…

मुंबई पालिकेच्या रणधुमाळीत सिनेसृष्टीची एन्ट्री! ही अभिनेत्री प्रचारात उतरली

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी ठरली असून, मुंबईवर आपलाच झेंडा…

जिल्हा परिषद निवडणुकांना हिरवा कंदील! सुप्रीम कोर्टाकडून १५ दिवसांची मुदतवाढ

राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या निवडणुका पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला १५ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली असून, आता १५ फेब्रुवारी २०२६…

खासदार थेट डिलिव्हरी बॉय! राघव चड्ढांचा अनोखा प्रयोग

नवी दिल्ली वृत्तसंस्था : सध्या देशभरात गिग कामगारांच्या समस्या ऐरणीवर आल्या असून, योग्य मोबदला, आर्थिक-सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ताणामुळे निर्माण होणाऱ्या जीवितधोक्याबाबत तीव्र चर्चा सुरू आहे. ऑनलाईन फूड आणि क्विक-कॉमर्स डिलिव्हरी…

१५ लाखांचा अनुभव असेल, म्हणूनच मोफत घोषणांचं ज्ञान! – सुप्रिया सुळे

पुणे वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार शब्दयुद्ध रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून…
Don`t copy text!