Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
“विचारांची लढाई दोन दिवसांची नसते” : काँग्रेसला पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला !
मुंबई : वृत्तसंस्था
बिहार निवडणुकीच्या निकालांनंतर काँग्रेसच्या पराभवावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाच्या रणनीती, सल्लागारांचे अंदाज आणि जागावाटपातील चुका यावर स्पष्टपणे टीका केली आहे. एका…
सोलापुरात कॉंग्रेस बाबत शरद पवारांचे मोठे विधान !
सोलापूर : वृत्तसंस्था
बिहार राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागला असून यावर आता सर्वच पक्षातील नेत्याकडून आपली भूमिका मांडली जात असून सोलापूरचे माजी महापौर अॅड. यू. एन. बेरिया यांच्या 50 वर्षांच्या राजकीय-सामाजिक योगदानाच्या सत्कार…
मोहोळ तालुक्यात राजकीय तणाव शिगेला ; थिटे यांच्या उमेदवारीवरून अनगरमध्ये पोलिस बंदोबस्त !
सोलापूर : वृत्तसंस्था
अनगर नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारी अर्जांच्या प्रक्रियेमुळे मोहोळ तालुक्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी अर्ज दाखल करताना अडथळे…
मुंडे प्रकरणावर टीका करत मुख्यमंत्र्यांवर व्यक्त केली जरांगे पाटलांनी नाराजी !
बीड : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणी आता जरांगे पाटील यांनी मोठा दावा केला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मोठा दावा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि…
मोठी बातमी : बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना मृत्युदंडाची शिक्षा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना दोषी ठरवले आहे आणि त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. सुमारे ४०० पानांमध्ये लिहिलेला हा निकाल न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा…
प्रफुल्ल पटेलांच्या विधानावर नाना पटोंलेंचा हल्लाबोल !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केले. त्यांच्या या विधानानंतर…
मोठी बातमी : राज्यातील ‘या’ निवडणुकीत ठाकरे-शिंदे आले एकत्र !
पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय तणाव अनेकदा उघडपणे दिसला. दोन्ही बाजूंनी स्वतंत्र भूमिका घेत राज्यभर संघर्षाचे चित्र निर्माण होत असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का : नेत्याने सोडली साथ धरली भाजपची वाट !
बीड : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बीडमध्ये मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ योगेश…
जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिली तरी विकास दिसलाच नाही ; शिंदे-पवारांचे नेते भिडले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार असताना देखील आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे. हजारो कोटींची…
थंडी वाढताच हळदीच्या भाजीला मोठी मागणी; बाजारात ग्राहकांची गर्दी
मुंबई : वृत्तसंस्था
थंडीची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी भाज्यांची लगबग वाढली असून, राजस्थानातील पारंपरिक हळदीची भाजी आता डोंबिवलीतही लोकप्रिय ठरत आहे. शरीराला उष्णता देणारे आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले हळदीचे कंद हिवाळ्यात विशेष पसंत केले…