Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
कॉंग्रेस नेत्याचा मोठा दावा : लवकरच सत्तेतून बाहेर पडण्याची वेळ येणार !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुतीमध्ये मंत्र्यांसह आमदारांचे अनेक धक्कादायक प्रकरण बाहेर येत असताना आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर…
सायकलवरून ‘गावगाथा’चा सुगंध पसरवणारा एक अवलिया – धोंडपा नंदे
पुणे : वृत्तसंस्था
पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवर, मोटारींचा आवाज आणि धावपळीच्या जीवनात एक माणूस मात्र शांतपणे सायकलवरून पुढे सरकतो त्याच्या हातात दोन दिवाळी अंक, ‘गावगाथा’चे! आणि त्या अंकांबरोबर तो पोचवतो एक सुगंध... गावाच्या मातीतला,…
पती-वडील नसलेल्या महिलांसाठी ‘लाडकी बहीण’योजनेत मोठा बदल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची महत्वाची योजना असलेल्या लाडकी बहिण योजनेट आता लाडकी बहीण योजनेच्या संकेतस्थळामध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाही. हीच…
जरांगे पाटलांचा इशारा : आ. मुंडें यांना चौकशीला आणा, नसता महागात पडेल
वडीगोद्री : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील अजित पवार गटाचे नेते व आमदार धनंजय मुंडें यांना चौकशीला आणा, नसता महागात पडेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिला. अंतरवाली सराटी येथे…
सोन्याचा तेज कमी, चांदीचा दम अधिक : तीन दिवसांत झपाट्याने वाढ
जळगाव : प्रतिनिधी
तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भाववाढीच्या लाटेत चांदीचे दर बुधवारी आणखी तेजीत गेले. चांदीत तब्बल दोन हजार रुपयांची वाढ नोंदवत ती एक लाख ५८ हजार ५०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचली आहे. दुसरीकडे सोन्याच्या दरात…
मोठी बातमी : शरद पवार गटाचा अजित पवारांना युतीचा प्रस्ताव !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या…
प्रवेशानंतर कोठे समर्थकांनी घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद
सोलापूर : प्रतिनिधी
माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक व सोलापुरातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे, आमदार देवेंद्र कोठे व युवा नेते माजी…
देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी : लवकरच होणार २१ वा हप्ता जाहीर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील असंख्य शेतकाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता लवकरच जारी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आज बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या केंद्रीय…
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर निकाल पुढील वर्षी : ठाकरे–शिंदे गटात निर्णायक टप्पा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबतच्या वादग्रस्त प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही पक्षांना युक्तिवादासाठी लागणाऱ्या वेळेबाबत विचारणा केली आणि अखेर सुनावणी 21 जानेवारीपर्यंत तहकूब…
सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारींचे निर्देश !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 246 नगरपरिषद व 42 नगरपंचायती यांचा सदस्य व अध्यक्ष पदाच्या सार्वत्रिक निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा व एक नगरपंचायती यांचा…