ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

आजवर क्रिकेटमध्ये कुणीही राजकारण केले नाही ; शरद पवार !

मुंबई : वृत्तसंस्था स्थानिक निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे तर दुसरीकडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. राज्यातील राजकीय वातावरणाला साजेशी अशी ही निवडणूक रंगतदार…

सोलापुरात भाजपने राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का : दोन माजी आमदारांना लावले गळाला

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वी भाजपने अनेक ठिकाणी मोठ मोठे धक्के देत असताना आता सोलापुरात ऑपरेशन लोट्स राबवले. सोलापूरमध्ये भाजपने राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गळाला दोन…

कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात…

भाजपचा हल्लाबोल : तर बाळासाहेबांनी राजकारणात हिंदुत्व आणून चूक केली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात स्थानिक निवडणूक सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “शिवसेनेमुळे…

लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी : केवायसीची अखेरची तारीख जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेदरम्यान, अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले. यानंतर राज्य सरकारकडून योग्य ती खबरदारी घेत पडताळणी सुरू केली आहे. याचदरम्यान आता लाडकी बहीण योजनेसाठी e-KYC…

दोन भीषण अपघातात : चार जणांचा मृत्यू : साईंचे दर्शन घेण्यापूर्वीच दुर्देवी अपघात !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना आता नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना हादरवून टाकणाऱ्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये एकूण चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी एका…

निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय : ज्येष्ठांना विश्रांती, तरुणाईला संधी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा शंखनाद होण्याच्या तयारीत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता मोठ्या बदलाच्या दिशेने पाऊल…

महामार्ग केला जाम : बच्चू कडू आंदोलनावर ठाम !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला होता. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले होते. आता प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून नागपुरात जाणारे…

अजितदादांची मंत्र्यांसह आमदारांना तंबी : उगाचच मुंबईत थांबू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री ट्रायडंट हॉटेलमध्ये झालेल्या पक्ष बैठकीत पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत तंबी…

ग्राहकांना मोठा दिलासा : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण !

जळगाव : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५००…
Don`t copy text!