ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

तूर्त दिलासा : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशभरात नेहमी प्रमाणे नोव्हेंबर महिन्यात अनेक छोटे मोठे बदल होत असताना आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. तेल विपणन कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या…

नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार मातांचा मृत्यू ; नागपूर हादरले !

नागपूर : वृत्तसंस्था  राज्याची उपराजधानी नागपूर शहरातील एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील लतामंगेशकर रुग्णालय सध्या एका अत्यंत गंभीर घटनेमुळे चर्चेत आले आहे. गेल्या २५ दिवसांच्या आत येथे नवजात बाळाला जन्म दिल्यानंतर चार…

अजित पवारांचे कर्जमाफीवर वादग्रस्त विधान : सारखं फुकटात कसं चालणार?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवरूनच एक वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांनी सुद्धा वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी. सारखं…

पण यावेळी हा शेवटचा हिशोब चुकता करू ; महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या सत्तेत महायुती असली तरी महायुतीमध्ये एकमेकाविरोधात काही नेते काम करीत आहेतच. आता रायगड जिल्ह्यातील रोहा शहर पुन्हा एकदा राजकीय वादळाच्या केंद्रस्थानी आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार सुनील…

मनसेने उद्धव ठाकरे विलीन व्हावे ; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (उबाठा) स्वतःला…

काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त विधान : आरएसएसवर पुन्हा बंदी घाला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशातील बहुतेक कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्यांसाठी जबाबदार असल्याने त्यावर…

सरकारची ‘ती’ योग्य वेळ आताच आणली ; बच्चू कडू !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील माजी मंत्री, प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी पुढारी न्यूजशी बोलताना राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेचे स्वागत केले आहे. ही घोषणा होण्यामागे रायगड उपोषण, अन्नत्याग आंदोलन आणि पदयात्रा…

एमपीएससीचा निकाल जाहीर : सोलापुरातील विजय राज्यात प्रथम !

मुंबई : वृत्तसंस्था  सोलापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आज मिळाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. त्यात सोलापूरच्या विजय नागनाथ लमकणे याने राज्यात पहिला, तर…

हे केंद्र उभं केलं की आम्ही ते फोडून टाकू ; राज ठाकरेंचा थेट इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक निवडणुकीपूर्वीच सर्वच नेत्यांनी एकमेकावर आगपागड करण्यास सुरुवात केली आहे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक…

जनता मलाच शिव्या देते ; मंत्री गडकरी यांचे महत्वाचे आदेश !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील रस्ते बांधकाम आणि त्यातील गुणवत्ता याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्ली येथील एका कार्यक्रमात अत्यंत परखड आणि कठोर विधान केले आहे. महामार्गांच्या बांधकामातील निकृष्टतेबद्दल…
Don`t copy text!