ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

सरदार वल्लभभाई पटेल यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील सरदार पटेल यांच्या १८२ मीटर उंच…

१७ शाळकरी मुलांना ठेवले ओलीस : पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ऑडिशनच्या नावाखाली १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान…

सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या तोंडावर अनेक जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.…

भोईर खून प्रकरणाला नवे वळण : प्रियकराच्या मदतीने केला पत्नीने खून !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभरात चिंचवड भागात घडलेल्या सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला पतीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पत्नीने हत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, या प्रकरणात धक्कादायक…

…ही तर राजकीय दबावाखाली झालेली हत्या ; कॉंग्रेसचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या संशयास्पद आत्महत्येने राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण केले आहे. पोलिस तपास सुरू असतानाच या प्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.…

शेतकरी आंदोलनात जरांगे पाटील सहभागी : तर उद्या होणार रेल्वे रोको !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी राज्याची उपराजधानी नागपुरात माजी आमदार व प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेले आंदोलन आज सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. राज्य सरकारचे शिष्टमंडळ तथा…

पुन्हा एकदा राम मंदिरात भव्य सोहळा ; पंतप्रधान मोदींची राहणार उपस्थिती !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिराचे बांधकाम आणि शिखर पूर्ण झाल्यानंतर आता पुन्हा एकदा मंदिरात भव्य सोहळा पार पडणार आहे. मंदिरात ध्वजारोहण समारंभाची तयारीदेखील सुरू आहे. मंदिरात २५ नोव्हेंबर रोजी हा भव्य…

नव्या वादाला फुटणार तोंड : दाऊद इब्राहीम आतंकवादी नव्हता ; अभिनेत्री कुलकर्णीचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अभिनेते व अभिनेत्या नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असतात आता सध्या 90च्या दशकातील अभिनेत्री ममता कुलकर्णी आता अध्यात्माच्या वाटेवर चालत असून पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या विधानाने पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे.…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना !

नागपूर : वृत्तसंस्था  राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू मैदानात उतरले आहे. तर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच…

यंदाच्या निवडणुकीत होवू द्या खर्च : निवडणुकीच्या खर्च मर्यादेत इतकी झाली वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. बदलत्या आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई आणि प्रचार…
Don`t copy text!