१७ लाखांच्या लाचप्रकरणी सीजीएसटी अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील सीजीएसटी (केंद्रीय वस्तू व सेवा कर) कार्यालयातील एका अधीक्षकाला खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रंगेहाथ अटक केली आहे. संबंधित प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी आरोपी अधिकाऱ्याने तब्बल १७ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये स्वीकारताना सीबीआयने ही कारवाई केली. या प्रकरणाची … Read more