कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे डॉ. उमा कुलकर्णी यांना कायकरत्न तर डॉ. संध्या राजन यांना काव्यरत्न पुरस्कार
कलबुरगी प्रतिनिधी : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून डॉ. राजेंद्र पडतुरे प्रायोजित मराठी भाषा “कायकरत्न” पुरस्कार यंदा बेळगावच्या कन्या पुणे येथील ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ.उमा कुलकर्णी यांना तर स्व. डॉ. वैजनाथ शेगेदार यांचे स्मरणार्थ दिला जाणारा मराठी भाषा काव्यरत्न पुरस्कार ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. संध्या राजन अणवेकर … Read more