ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे ; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील नागपुर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज रविवारी शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार असून, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांनी…

शिंदे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार ; प्रकाश आंबेडकरांचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत खळबळजनक भाकीत वर्तवले आहे. "उपमुख्यमंत्री…

माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा : ‘या’ दिवशी घडणार राजकारणात मोठी घडामोड !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठे विधान केले होते त्यावर आता पुन्हा एकदा त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. "येत्या 19 डिसेंबरला…

लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारला महत्वाची ठरलेली लाडकी बहिण योजनेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुका दुरुस्त करण्याची केवळ एकदाच संधी…

ग्रंथ प्रकाशनात मंत्री नितीन गडकरींच्या आठवणींना उजाळा !

नागपूर : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त नागपूर येथील विधान भवनात आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि. १३) उपस्थिती लावून उपस्थितांना…

सोलापुरातील मनपा मराठी कॅम्प शाळेत विद्यार्थ्यांसाठी कवायत संचाचे वितरण

सोलापूर : प्रतिनिधी येथील म न पा मुलांची व मुलींची मराठी कॅम्प शाळा येथील विद्यार्थी वर्गाला कवायत संच भेट देण्यात आले. कै लक्ष्मण विठ्ठल पाटील सर यांच्या स्मरणार्थ सोलापूर महानगरपालिकांच्या विविध शाळामध्ये या उपक्रम साठी त्याच्या…

जलसाबाहेर चाहत्यांची गर्दी, अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ व्हायरल !

मुंबई : वृत्तसंस्था एखाद्या कलाकारासाठी सर्वात मोठी कमाई कोणती असेल, तर ती त्याच्यावर निस्सीम प्रेम करणारे चाहतेच असतात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी हीच संपत्ती आजही तितकीच जिवंत आहे. अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय…

मिसिंग समजलेली तरुणी सापडली लग्नबंधनात; ‘प्रेमविवाह’ प्रकरण उघड !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था मुकुंदवाडी परिसरातील २२ वर्षीय तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिस तपासात ही ‘मिसिंग’ केस नसून प्रेमविवाहाची असल्याचे उघड झाले. कावेरी (नाव बदलले) या…

…त्यांना महाराष्ट्र लुटण्यात मजा ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील २.५६ लाख महिला आणि मुली गायब आहेत. यामागे एक मोठे रॅकेट आहे. ते शोधण्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणेचा वापर करावा. सरकार एक-दोन महिलांना शोधून 80 टक्के सापडल्याचे सांगते असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार…

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटलांचा राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या लढ्यामुळे राज्यात 'किंगमेकर' ठरलेले मनोज जरांगे पाटील यांना आता थेट एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी…
Don`t copy text!