Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
इंडिगोची छत्रपती संभाजीनगर-मुंबई-बेंगळूरू विमानसेवा ‘या’ तारखेपर्यत स्थगित !
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
पर्यटन हंगामाच्या ऐन गर्दीत छत्रपती संभाजीनगर शहराची मुंबई आणि बेंगळूरू मार्गावरील महत्त्वपूर्ण विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनाने घेतला आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे पर्यटन…
वंदे मातरमवर संसदेतील जोरदार चर्चा ; मोदींचा नेहरू-काँग्रेसवर थेट निशाणा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
१९३७ मध्ये मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखालील मुस्लिम लीगने (स्वातंत्र्यापूर्वी) वंदे मातरमविरुद्ध मोहीम राबवली. परंतु काँग्रेस आणि जवाहरलाल नेहरूंनी त्यांना विरोध करण्याऐवजी वंदे मातरमची चौकशी सुरू केली. ते…
शिंदे गटातील २२ आमदार जाणार? : आदित्य ठाकरेंच्या दाव्याने राजकीय खळबळ !
नागपूर : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तब्बल २२ आमदार लवकरच दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या…
यूपीएससी उत्तीर्ण कु. रोहिणी उणदे यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा , वर्ग–1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु. रोहिणी इरणा उणदे यांचा तोरसकर परिवार आणि रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त…
मराठवाड्यात पिकं उद्ध्वस्त तरी देखील ३० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. निधीही उपलब्ध करून देण्यात आला असतानाही महसुली यंत्रणेच्या कासवगतीमुळे मदत वाटपाचा…
‘या’ पक्षातील आमदार करणार तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी !
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूरमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची…
‘त्या’ आरोपींच्या जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील अनेक दावे करीत असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत…
हिवाळी अधिवेशन आजपासून; पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविना कामकाज !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी होणार आहे. केवळ एकच आठवड्यात अधिवेशन एकाच आठवड्यात संपणार असल्याने…
अभिनेत्री करीना कपूर झाली व्यक्त : माझी मुलं फक्त हुशार नकोत तर….!
मुंबई : वृत्तसंस्था
नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिने आता पुन्हा एकदा एक विधान केले आहे. ती अनेकदा पालकत्वाच्या टिप्स सोशल मीडियावरून शेअर करत असते. आता तिने मुलांसाठी सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर…
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका मंत्री म्हणून ; मंत्री नितेश राणेंचे मोठे विधान !
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांभोवती सध्या हालचाली वेगाने सुरू आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे स्पष्ट करत पुन्हा एकदा आपला कठोर पवित्रा…