राज्यातील सत्ताधारी महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का? मंत्र्यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या “आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत महायुती टिकवायची आहे” या विधानानंतर, आता भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या वक्तव्यामुळे या तणावाला अधिक हवा मिळाली आहे. मालवणमध्ये भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरी शिवसेना आमदार … Read more