शरद पवारांचा महायुती सरकारवर घणाघात : हे राजकारण योग्य दिशेला जात नाही !

पुणे : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या तिजोरीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून महायुतीतील तीनही पक्षांत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी निधी वाटपाच्या स्पर्धेतून मतांची मदार बदलत चालल्याचा आरोप केला. कामांवर मत मागण्याऐवजी पैशाचे आश्वासन देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे, हे राजकारण योग्य दिशेला जात नाही, असे … Read more

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे पोहचले राज ठाकरेंच्या भेटीला ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !

मुंबई : वृत्तसंस्था सध्या राज्यभर नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ येथील निवासस्थानी अचानक भेट घेतली. ही भेट सुमारे सकाळी 11.30 वाजण्याच्या … Read more

शैक्षणिक क्षेत्रातील महत्वाची बातमी : राज्यात ‘या’ परीक्षेच्या वेळापत्रकात मोठे बदल !

पुणे : वृत्तसंस्था  राज्यातील प्रत्येक पालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. केंद्रीय … Read more

राजकीय खळबळ : शरद पवारांच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला !

बीड : वृत्तसंस्था  राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घटना घडत असताना आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्याच्या सीमेजवळ बुधवारी रात्री शरद पवार गटाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री उशिराच्या सुमारास मांदगावजवळ नगर-सोलापूर महामार्गावर दहा ते पंधरा जणांच्या … Read more

अक्कलकोटला ३० नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक उमेदवाराच्या प्रचारार्थ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची जाहीर सभा येत्या ३० नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे होणार आहे,अशी माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मंगरुळे प्रशालेजवळ असलेल्या समोरच्या मैदानामध्ये … Read more

“अशोकराव भाकरी खातात का नोटा?” ; शिंदेंच्या मंत्र्यांनी दिला संदर्भ !

नांदेड : प्रतिनिधी वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील सभेत भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांच्यावर थेट आणि तीव्र शब्दांत निशाणा साधला. चव्हाण यांच्या कुटुंबाकडे असलेल्या विविध एजन्सी आणि आर्थिक सामर्थ्याचा संदर्भ देत शिरसाट यांनी विचारले“अशोकराव भाकरी खातात का नोटा?” नांदेड जिल्ह्यातील १३ नगर परिषदांच्या निवडणुकीचे … Read more

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह घेतली विहिरीत उडी : तिघांचा दुर्देवी मृत्यू !

नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना समोर आली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील काजी सांगवी शिवारात ही घटना घडली. दिघवद येथील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं. या घटनेमुळे नाशिक हादरले आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. नाशिकच्या … Read more

निवडणूक विरुद्ध लग्नसोहळे : अजित पवारांची दुहेरी कसरत राज्यभर चर्चेत !

पुणे : वृत्तसंस्था राज्यभर सध्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. कारण पवार कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. अजित पवारांचे पुतणे तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध बारामतीतून उतरलेले युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत … Read more

अभिनेते नाना पाटेकरांचे मतदारांना आवाहन : अशा लोकांना तुम्ही मतदानाद्वारे उत्तर द्या !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सध्या नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोप करीत असताना आता  सिनेअभिनेते नाना पाटेकर यांनी मतदारांना आवाहन केले आहे. सध्या आपल्या अवतीभोवती जे पाहून दुःख होते. मी कधीच जात-धर्म मानत नाही. काही चालू आहे ते मात्र, काही राजकीय शक्ती जाती-धर्माच्या आधारावर समाजात … Read more

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : ५ हजार कोटींचे हजारो सुविधा केंद्रे गावात सज्ज !

पुणे : वृत्तसंस्था राज्य सरकारच्या ‘कृषी समृद्धी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी तब्बल 5,000 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून, योजनेअंतर्गत राज्यातील 2,778 शेतकरी सुविधा केंद्रे गाव पातळीवर स्थापन करण्याची प्रक्रिया गतीमान झाली आहे. या संदर्भात जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करून त्यांच्या बैठका तातडीने आयोजित करण्याच्या सूचना कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक सुनील बोरकर यांनी … Read more