Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
थंडी वाढताच हळदीच्या भाजीला मोठी मागणी; बाजारात ग्राहकांची गर्दी
मुंबई : वृत्तसंस्था
थंडीची चाहूल लागताच बाजारपेठेत हंगामी भाज्यांची लगबग वाढली असून, राजस्थानातील पारंपरिक हळदीची भाजी आता डोंबिवलीतही लोकप्रिय ठरत आहे. शरीराला उष्णता देणारे आणि औषधी गुणधर्मांनी भरलेले हळदीचे कंद हिवाळ्यात विशेष पसंत केले…
इंदुरीकर महाराजांचा टीकाकारांना खुला चॅलेंज : “लग्न आणखी टोलेजंग करणार!”
अहिल्यानगर : वृत्तसंस्था
किर्तनाद्वारे समाजप्रबोधन करणारे लोकप्रिय कीर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी हिच्या शाही साखरपुडा सोहळ्यामुळे सध्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. साधे व कमी खर्चात लग्न करण्याचा सल्ला…
मोठी बातमी : महाविकास आघाडीत पडली फुट : कॉंग्रेसची स्वबळावर !
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे, अशी अधिकृत घोषणा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी केली. परिणामी, महाविकास आघाडी मुंबईत फुटली असून, ठाकरेंची शिवसेना, शरद…
दोघे भाऊ एकत्र आले, तर… ठाकरेंच्या नेत्याचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
बिहार राज्यातील निकाल जाहीर झाल्यानंतर आता राज्यातील मुंबई महापालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु असताना आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र…
जयहिंद शुगरकडून शेतकऱ्यांचे सर्व ऊसबिल अदा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
जयहिंद शुगर कारखान्याने २०२४-२५ हंगामासाठी एफ.आर.पी. प्रमाणे निश्चित असलेल्या २ हजार ४५८ रुपयांच्या दरावरून जाहीर केलेल्या २ हजार ७५० रुपयांनुसार शेतकऱ्यांचे उर्वरित ऊसबिल शनिवारी पूर्णतः अदा केले आहे.…
धक्कादायक : वसईत सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू : शंभर उठाबशांची शिक्षा ठरली जीवघेणी !
वसई : वृत्तसंस्था
सातीवली येथे घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने परिसर हादरला आहे. सहावीतील विद्यार्थिनीला वर्गशिक्षिकेने दिलेल्या शंभर उठाबशांच्या शिक्षेमुळे तिचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. काजल उर्फ अंशिका गौड (वय 13) असे…
जो जीता वही सिकंदर ; मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांच्या टीकेला जोरदार उत्तर !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपवर पैसे वाटून बिहार निवडणूक जिंकल्याचा आरोप करणाऱ्या शरद पवारांची टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. विरोधी पक्षांनी त्यांचे सरकार होते तेव्हा कोणत्याही…
…पण तुम्ही आता मोठे भाऊ राहिला नाहीत ; सुजात आंबेडकरांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
देशातील बिहार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप, ईव्हीएम व निवडणूक आयोगाच्या महायुतीचा विजय झाल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीने केला आहे. वंचितने या प्रकरणी काँग्रेसला आपण मोठा भाऊ असल्याच्या भूमिकेतून बाहेर…
नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकमधील उमेदवारांसाठी मोठी बातमी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सर्वच पक्षातील उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे ऑनलाईनबरोबरच ऑफलाईन पद्धतीनेही सादर करता येणार आहेत. संगणक प्रणालीत…
छत्रपती संभाजीनगरात आढळला भाजप नेत्याचा मृतदेह !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असताना आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. गंगापूरमधील नरवाडी शिवारात BJP युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि…