Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
वटवृक्ष मंदिरात समर्थांचा प्रकट दिन सोहळा भक्तीभावाने साजरा ; स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत…
अक्कलकोट, दि. २३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रकटदिन मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडला. यानिमित्त हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. आज दिवसभर प्रचंड ऊन असूनही…
एमटीएस परीक्षेत श्रेयस परशेट्टी तालुक्यात प्रथम
अक्कलकोट : महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत चपळगाव येथील रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थी श्रेयस विनोदकुमार परशेट्टी याने प्रथम क्रमांक पटकावला. इयत्ता दुसरीच्या गटातुन संपूर्ण अक्कलकोट तालुक्यातून त्याने प्रथम क्रमांक पटकावत यश…
४०,००० रुद्राक्षांपासून बनविलेल्या स्वामी प्रतिमेचे वटवृक्ष मंदिरात अनावरण ; जोगेश्वरीच्या स्वामी…
अक्कलकोट : मुंबईच्या जोगेश्वरीतील स्वामीभक्त कलाकार ओंकार वाघ यांनी सुमारे ४०,००० पंचमुखी रुद्राक्षांपासून साकारलेली स्वामींची प्रतिमा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शेजघर समोरील परिसरात स्थापीत करण्यात आलेली आहे. गुढी पाडव्याच्या…
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची अक्कलकोट रिपाईची मागणी ; तहसीलदारांना निवेदन
अक्कलकोट,दि.२० : अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे झालेल्या रब्बी पिकांचे ज्वारी, गहू, हरभरा, तसेच फळबाग…
अक्कलकोट नळदुर्ग रस्ता ; अवमान याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने कार्यकारी अभियंत्यांना बजावली नोटीस
अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट - नळदुर्ग रस्त्यातील शेतकऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाने न्याय देऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाने त्यांना सोमवारी अवमान याचिके संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.यासंदर्भात…
नुसते पंचनामे नको; आता प्रत्यक्षात मदत हवी ; युवा नेत्या शीतल म्हेत्रे यांची मागणी
अक्कलकोट, दि.२१ : नुसते आता पंचनामे नको, प्रत्यक्षात मदत देखील हवी अशा प्रकारची मागणी अक्कलकोट महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शीतल म्हेत्रे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट…
अक्कलकोट येथे शेतकऱ्यांसाठी हरभरा हमीभाव केंद्र सुरू
अक्कलकोट, दि.२१ : शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट येथे सोमवारपासून शासकीय हमी भाव सुरू करण्यात आले आहे. याद्वारे हरभरा खरेदीस सुरूवात झाली असून याचे उद्घाटन अक्कलकोट बाजार समितीचे गौरीशंकर मजगे, वेअर हाऊस अधिक्षक कांबळे, जिल्हा मार्केटींगचे विश्वनाथ…
श्रीशैलम येथे खेडगी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम
अक्कलकोट, दि. २१ - अक्कलकोट नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी परिवारच्यावतीने तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे मंगळवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त हजारो साधू संताना अन्नदान, वस्त्रदान करुन…
जयहिंद शुगरकडून पैलवान राहुल काळे यांचा विशेष गौरव
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२१ : आचेगांव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथे कै.हिंद केसरी हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.यावेळी जयहिंद शुगर कारखान्यात काम करणारा कामगार पैलवान राहुल काळे…