ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

सोलापुरातील मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळणार ; मराठा समाज आक्रमक !

सोलापूर : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेद्र फडणवीस हे राज्यातील अनेक जिल्ह्यात 'लाडकी बहिण' योजनेच्या कार्यक्रमानिमित्त जात आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रम यशस्वी होत आहे. मात्र आता २५ सप्टेंबर रोजी…

जेवणाचे डबे देऊन केली कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची सेवा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी ,दि.१९ : लायन्स क्लब अक्कलकोटकडून गणेश उत्सव काळात बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व पोलीस बांधवांना जेवणाचे डबे फुड पॅकेट देऊन पोलिसांप्रति सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी आलेल्या १६० पोलीस…

शनिवारी मराठा उद्योजकांचा मेळावा

सोलापूर : प्रतिनिधी राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता…

२५ मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पारंपारिक वाद्यांचा निनाद, धार्मिक विषयांवरचे देखावे, शिस्तबद्ध लेझीमचा खेळ,आकर्षक विद्युत रोषणाई,गणेश भक्तांचा अमाप उत्साह अशा चौफेर आनंदात अक्कलकोट शहरात श्री गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्री गणरायाला…

माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर रोजी होणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर : प्रतिनिधी मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा 25 सप्टेंबर 2024 रोजी होम मैदान येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी 35 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे…

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बार्शीत अनोखे आंदोलन : खाली डोके वर पाय

सोलापूर :  वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील उपोषण करीत होते अनेकदा त्यांना आश्वासन देवून हे उपोषण सुटले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगे-सोयरे लागू करावे, या…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने लाडक्या बाप्पांना दिला निरोप !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अनंत चतुर्थीच्या दिवशी न्यासाच्या श्री शमी विघ्नेश गणेश…

साने गुरुजींचे विचार काळाची गरज

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी आदर्श पुरस्कार मिळवलेल्या शिक्षकांनी पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षणाची दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच साने गुरुजींचे विचार आचरणात आणावे आणि देशाच्या भविष्यासाठी आदर्श पिढी घडवावी,असे प्रतिपादन…

सुप्रसिद्ध साहित्यिका सायली जवळकोटे यांचे निधन ; आज निघणार अंत्ययात्रा !

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ.सायली सचिन जवळकोटे ( वय 54 ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारी दुपारी 2…

आमदार पोहचले रुग्णालयात, डॉक्टर घरी, रुग्णालयाची परिस्थिती आली चव्हाट्यावर !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी गायब झाल्याचे चित्र अनेक ठिकाणी नेहमीच दिसत असते. नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील ग्रामीण रुग्णालयास आमदार यशवंत माने यांनी शनिवारी ता.१४…
Don`t copy text!