Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
जुळे सोलापुरातील गरबा स्पर्धेत तेजस्विनी फिटनेस सेंटर प्रथम !
सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूरमधील संतोषनगर, शांतीनगर व शिवगंगानगर येथील ज्योती चव्हाण गोल्डन ग्रुप व तेजस्विनी फिटनेस सेंटरच्यावतीने आयोजित गरबा कार्यक्रमात तेजस्विनी फिटनेस सेंटरने प्रथम क्रमांकाचे एक ग्रॅम सोन्याचे गंठण पटकावले.…
अक्कलकोट पंचायत समिती सभापती पद ‘ओबीसी महिला’साठी आरक्षित
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अक्कलकोट पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ या प्रवर्गासाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुक असलेल्या…
सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण जाहीर
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीची लगबग सर्वत्र सुरु झाली असून आता सोलापूर जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापतीचे आरक्षण आज शुक्रवारी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हाधिकारी महसूल संतोष देशमुख यांच्या प्रमुख…
भगिनी समाजतर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात : उपजिल्हाधिकारी मरोड यांच्याकडे सुपूर्द
सोलापूर : प्रतिनिधी
येथील भगिनी समाजतर्फे पूरग्रस्तांना भांड्यांची मदत करण्यात आली. उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे मदत सुपूर्द करण्यात आली.
यंदाच्या वर्षी जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे भगिनी समाजतर्फे निधी जमविला. या रकमेतून…
शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार : आ.कल्याणशेट्टी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घडविण्याचे कार्य त्यांच्या हातून घडते. त्यामुळे शिक्षक हे फक्त ज्ञानदाते नसून समाज घडवणारे स्तंभ आहेत, असे प्रतिपादन आमदार सचिन…
अन्नदात्यांसाठी वडापाव विक्रेत्याचा अनोखा हातभार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात, एक सर्वसामान्य वडापाव विक्रेत्याने दाखवलेली सामाजिक बांधिलकी सध्या अक्कलकोटकरांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. अक्कलकोट येथील पुणेरी वडापाव…
दुधनी नगरपरिषदेवर ‘नारीशक्ती’चा प्रभाव
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा ‘नारीशक्ती’चा प्रभाव ठळकपणे दिसून येणार आहे. नव्याने रचलेल्या १० प्रभागांमधील एकूण २० नगरसेवक पदांपैकी तब्बल १० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.…
अक्कलकोट नगरपरिषदेवर १३ ठिकाणी येणार महिलाराज
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसाठीची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाले असून, यंदा नगरपरिषदेवर महिलाराज गाजणार आहे. १२ प्रभागांमधील एकूण २५ नगरसेवकांपैकी तब्बल १३ जागा महिलांसाठी राखीव…
मुख्यमंत्र्यांची मंजुरी : राज्यातील तरुणांचा मोठा प्रश्न सुटणार !
मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या ‘रत्ने व दागिने धोरण - 2025’ ला मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…
समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध; खातेदारांची धावपळ सुरू
सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले आहेत. ७ ऑक्टोबर २०२५ पासून लागू झालेल्या या निर्बंधांनुसार, बँकेला कोणतेही नवे कर्ज, ठेवी स्वीकारणे किंवा गुंतवणूक करणे प्रतिबंधित…