Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मोठी बातमी : फारूक शाब्दि तुम्हाला सलाम ; जरांगे पाटलांना एमआयएमचा पाठींबा !
सोलापूर : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील कालपासून मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरु केले आहे. या आरक्षणाच्या लढाईसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे.
या आरक्षण लढाईला…
गड-किल्ल्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा सोहळा नसून तो समाजप्रबोधनाचा उत्सव आहे. या प्रबोधनपरंपरेला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम विवेकानंद प्रतिष्ठान करत आहे, अशा शब्दांत इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी…
शिक्षकांच्या आंदोलनाला यश : राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना होणार फायदा !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील विविध शाळांमधील शिक्षकांची टप्पा अनुदानाची मागणी होती, त्यासाठी आंदोलनही केले होते. यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत टप्पा अनुदानासाठी निधी देण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली…
यंदा अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाची धूम ; पूजेसाठी सर्वोत्तम मुहूर्त
मुंबई : वृत्तसंस्था
आज सर्वत्र बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष होत आहे. बुधवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५३ पर्यंत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना…
सोलापूरात रास्त भाव धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचा भव्य क्रिकेट महोत्सव..
तालुका दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टी संभाव्यतेमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप झाल्यानंतर, प्रथमच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्याने त्यांच्या सुप्त गुणांना…
गणेशभक्तांसाठी खुशखबर : सात दिवस ध्वनिक्षेपक वापरास मान्यता !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून…
शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त देवस्थानच्यावतीने सत्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
शिवसेना (शिंदे गट) गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवस यंदा विशेष पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे…
अक्कलकोटमध्ये २८ ऑगस्टपासून गणेशोत्सव व्याख्यानमाला
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा सांस्कृतिक सोहळाच नव्हे तर विचारांचे, संस्कृतीचे आणि ज्ञानाचेही पर्व आहे. या जाणिवेतूनच विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला…
नो डीजे, नो डॉल्बी-पर्यावरणपूरक आणि शांततेचा सण साजरा करूया ; अक्कलकोटमध्ये पोलिसांची मोठी तयारी!
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीमध्ये येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन महत्वाचे सण साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पडावेत, तसेच कोणत्याही प्रकारचा…
गावोगावी शेतकर्यांची ‘गोपालक सेना’ उभी करणार ; आ.खोत यांचा इशारा !
सोलापूर : वृत्तसंस्था
देशी गोवंशाचे जतन करणारे खरे गोरक्षक शेतकरीच आहेत. ‘शो’ची कुत्री पाळणार्या शहरातील लोकांनी आम्हा शेतकर्यांना गाईवर प्रेम कसे करावे, हे शिकवू नये. तथाकथित गोरक्षक शेतकर्यांची गाडी अडवून त्यांची लूट करत आहेत.…