Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण शिबीराचे आयोजन करणारे अन्नछत्र मंडळ हे राज्यातील एकमेव…
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तालूक्यातील गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोगाचे लसीकरण…
जनगणनेसाठी सरकारला जागे करा, सरपंच वनिता सुरवसे यांनी दिले आण्णा हजारे यांना निवेदन
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२७ : गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी राळेगणसिध्दी येथे आयोजित सरपंच परिषदेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त गेले असता ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन गावातील…
संतोष पाटील यांचे अधुरे स्वप्न उमेश पाटील पूर्ण करतील : कल्याणशेट्टी ; संतोष पाटील यांच्या…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२६ : सरपंच संतोष पाटील यांची गावाबद्दल खूप तळमळ होती.परंतु त्यांच्या निधनाने विकासाची संकल्पना अधुरी राहिली.हे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आता चपळगावचे सरपंच त्यांचे बंधू उमेश पाटील हे करत आहेत.…
अक्कलकोटसह संपूर्ण राज्यात यंदा ललिता पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होणार; समर्थ नगरी प्रतिष्ठानचा…
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.२५ : ललीता पंचमी श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट येथील आगमन दिवस या दिवशी खंडोबा मंदिरात प्रथम स्वामींनी दर्शन दिले. तो अक्कलकोटकराचा व स्वामी भक्तांचा भाग्याचा दिवस, महाराजांनी भ्रमण करून अक्कलकोट हे…
जनावरांसाठी अन्नछत्र मंडळातर्फे मंगळवारी लंपी लसीकरण शिबिर,अन्नछत्र मंडळाची सामाजिक बांधिलकी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट ,दि.२५ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार ( दि. २७ सप्टेंबर )…
इंडियन प्रेस क्लबचे पदाधिकारी जाहीर, जिल्हाध्यक्षपदी स्वामीनाथ हरवाळकर तर सोलापूर शहराध्यक्षपदी…
अक्कलकोट, दि.२५ : इंडियन प्रेस क्लब या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी स्वामीनाथ हरवाळकर व सोलापूर शहराध्यक्षपदी जगन्नाथ हुक्केरी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील इतर तालुक्यातील…
स्व.संतोष पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या चपळगाव येथे विविध कार्यक्रम
अक्कलकोट, दि.२५ : चपळगाव (ता.अक्कलकोट )येथील माजी सरपंच संतोष पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त चपळगाव येथे उद्या सोमवार (दि.२६ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संतोष पाटील मित्र…
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठविणार, आचार्य दादासाहेब दोंदे गुणवंत शिक्षक व आदर्श शाळा…
अक्कलकोट,दि.२४ : समाज घडविण्याचे कार्य शिक्षक करतात म्हणून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी विधानसभेत आवाज उठवू, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित केलेल्या आचार्य…
कुरनूर येथे लंपी रोगावर लसीकरण मोहीम यशस्वी, गावातील दिडशे जनावरांना लसीकरण
सचिन पवार
कुरनूर, दि.२३ : एकीकडे कोरोनाचा कहर संपताच दुसरीकडे पाळीव प्राण्यांसाठी धोक्याची घंटा सुरू झाली आहे. देशभरात थैमान घातलेल्या लंपी या रोगाने कित्येक जनावरे दागवत आहेत.याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. खबरदारी म्हणून कुरनूर…
अक्कलकोटमध्ये अवतरले प्रति मोदी;घेतले स्वामी समर्थांचे दर्शन
अक्कलकोट, दि.२३ : जेथे दिव्यत्वाची प्रचिती आणि हरि दर्शनाची अनुभूती प्राप्त होते असे साक्षात्कारिक स्थान म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे पावन स्थान तथा येथील वटवृक्ष मंदिर होय. केवळ भाग्यवंतांनाच स्वामी दर्शनाचा लाभ मिळतो याची…