ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

१० कोटी महिला स्वावलंबी ; मुख्यमंत्री शिंदें

जळगाव : वृत्तसंस्था तब्बल दहा वर्षानंतर नरेंद्र मोदी हे राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये येत असल्याने सर्वांचेच लक्ष या सभेकडे लागले आहे. पंतप्रधान मोदी या सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच विधानसभा निवडणुका तोंडावर…

राजाभाऊ सरवदे यांचा वाढदिवस : नागणसुर कन्नड शाळेतील मुलांना शालेय शैक्षणिक साहित्य वाटप

अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी रिपाई प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या ६७ व्या वाढदिवसा निमित्त नागणसुर,तडवळ,दुधनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणच्या कार्यक्रमासाठी तेथील शाखा पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.…

राज्यातील पावसाने सरासरी ओलांडली ; येत्या ४८ तासात अतिजोरदार बरसणार

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या दोन दिवसांत सततधार पाऊस सुरु असून सरासरीपेक्षा २४%अधिक पावसाची नोंद करण्यात आली असून शुक्रवारी रात्री मराठवाड्यातील ४० मंडळांत अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत…

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : लवकरच मिळणार खूशखबर !

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी येत्या काही दिवसात मोठी आनंदाची बातमी येणार आहे. 18 महिन्यांचा थकीत डीए तसेच जुलैपासून मिळणाऱ्या वाढीव महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी भेट मिळू…

उजनीच्या पाण्यावरून आता श्रेयवाद रंगला ;एकरुख योजनेच्या अंतिम टप्प्याचे श्रेय कल्याणशेट्टी व…

सोलापूर : वृत्तसंस्था अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्याच्या कामाच्या श्रेयवादासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात…

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोटमध्ये मूक मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी कलकत्ता येथील पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या महिला डॉक्टरांवर अत्याचार करून मोकाट फिरणाऱ्या नराधमांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,या मागणीसाठी याकरिता बुधवारी अक्कलकोट मेडिकल…

अक्कलकोट शहरात पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरामध्ये नगरपरिषदेकडून पुन्हा एकदा अतिक्रमणावर जेसीबी फिरवला जात असून एकाच दिवसात ८० अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.आता आठवड्याच्या दर मंगळवारी ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार…

कै. शिवाजी बंडगर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अक्कलकोट : प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सुनील दादा बंडगर यांचे पिताश्री कै. शिवाजी गंगाराम बंडगर यांच्या ४ थ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी त्यांना पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.…

सांगवी बु ग्रामपंचायत आदर्श पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीला मिळाला आहे. याचे वितरण आमदार समाधान आवताडे व अन्य मान्यवरांच्या…

उजनीचे पाणी एकरुखद्वारे २० ऑगस्टपासून सोडणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे येत्या २० ऑगस्टपासून उजनीचे पाणी कुरनूर धरणात येणार आहे. त्याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
Don`t copy text!