ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

श्रीसंत मारोती महाराज दस्तापुरकर  जीवन गौरव पुरस्काराने श्री गहिनीनाथ महाराज सन्मानित

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री संत कीर्तन महर्षी मारोती महाराज दस्तापुरकर यांच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष सद्गुरु श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांना श्री संत मारोती महाराज दस्तापुरकर जीवनगौरव…

अग्निहोत्रातून खऱ्या अर्थाने विश्वशांतीचा संदेश

अक्कलकोट, दि. ३१ : प्रतिनिधी अग्निहोत्र हे केवळ अनुष्ठान नसून, ते विश्वशांतीचा संदेश देणारे आणि मानवी जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे एक प्रभावी माध्यम आहे. अक्कलकोटसारख्या अध्यात्मिक नगरीतून अशा उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार अधिक…

मुहुर्त साखरपुड्याचा..पण लग्न उरकले!

चपळगाव : प्रतिनिधी रविवारचा दिवस शुभ मुहूर्ताचा असल्याने अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यादिवशी साखरपुडा मुहूर्त होता,पण लग्नाचा तिथी नसतानाही बऱ्हाणपूर येथील नागेशी तर शिरवळ येथील तानवडे परिवारातील सदस्यांनी एकत्रित येत…

श्रावणात फुलांना वाढलेली मागणी, पण पावसामुळे दरवाढ; झेंडू, शेवंती, निशिगंध महागले

मुंबई : वृत्तसंस्था श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर पूजा, हार तयार करणे तसेच मंदिरांची सजावट यासाठी फुलांची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. मात्र, राज्यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे फुलांचे उत्पादन व प्रत यावर परिणाम झाला आहे.…

सोलापूर काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर अक्कलकोटला संधी : सातलिंग शटगार यांच्या गळ्यात माळ !

सोलापूर : प्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा सुरू असलेला गोंधळ आता संपला असून सोलापूरच्या अध्यक्ष पदावर काँग्रेस पक्षाने लिंगायत चेहऱ्याला संधी दिली आहे. ज्येष्ठ नेते आणि मागील अनेक वर्ष जिल्हा प्रसिद्धी प्रमुख…

श्रावण सोमवारी उपवास कसा करावा? जाणून घ्या योग्य पद्धत, नियम आणि महत्त्व

मुंबई : प्रतिनिधी श्रावण महिना हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषतः भगवान शिवाच्या भक्तांसाठी श्रावण महिना भक्तिभावाने भरलेला असतो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि याच दिवशी अनेक भक्त…

रेशनकार्ड ई-केवायसीसाठी अंतिम मुदत आता ३१ जुलै पर्यंत

अक्कलकोट : प्रतीनिधी रेशनकार्डवरील लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक असून त्यासाठी सरकारने अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. पात्र कुटुंबांनाच अनुदानित अन्नधान्य मिळावे, यासाठी ही प्रक्रिया…

श्रावणमासा निमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी यंदाच्या श्रावणमासा निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. श्रावणमासातील शुक्रवार २५ जुलै ते…

‘लाडकी बहीण’ योजनेचा दुसऱ्या वर्षाचा पहिला हप्ता या महिन्यात जमा होणार?

मुंबई: वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची महत्वाची लाडकी बहिण योजना आता आपले पहिले वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. मात्र, योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिल्या हप्त्यासाठी राज्यातील लाखो महिला लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागत असून,…

शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या…
Don`t copy text!