ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोटमध्ये जलशक्ती अभियानाच्या कामाची केंद्रीय पथकाकडून पाहणी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१७ : जलशक्ती अभियान अंतर्गत कॅच द रेन उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या क्षेत्रीय कामांची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी दिल्लीचे केंद्रीय पथक अक्कलकोट मध्ये दाखल झाले होते.यावेळी त्यांनी तालुक्यात सुरू असलेल्या…

सह्ययक पोलीस आयुक्त गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त चपळगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

अक्कलकोट, दि.१२ : सोलापूर शहर सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड वाढदिवसानिमित्त चपळगाव (ता. अक्कलकोट ) येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.उद्योजक तथा सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यानिमित्त झाडे…

सलगर येथे उद्यापासून जय हनुमान कारुणी यात्रा महोत्सव

अक्कलकोट, दि. १२ - तालुक्यातील सलगर येथे सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री जय हनुमान कारुणी यात्रा- महोत्सव निमित्त मंगळवार पासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंगळवारी ( दि.१४)…

अक्कलकोट तालुक्याचा बारावीचा निकाल ९४.१२ टक्के , यंदा मुलांनी टाकले मुलींना मागे

मारुती बावडे अक्कलकोट,दि.८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून यात अक्कलकोट तालुक्याचा निकाल ९४.१२ टक्के लागला आहे. या निकालाचा एकूण विचार…

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त बादोले येथे ५१ जणांचे रक्तदान

सचिन पवार अक्कलकोट दि.७ : अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात तरुणांनी उस्फुर्त सहभाग…

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये ३२३ जणांचे…

अक्कलकोट, दि.६ : शिवराज्याभिषेक दिन व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त ३२३ जणांनी रक्तदान केले.अक्कलकोटच्या टिनवाला फंक्शन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.शिबिराचे हे ३६ वे वर्ष…

अक्कलकोट – उमरगा मार्गावर अक्कलकोट आगाराच्या बसेस सुरू; प्रवाशांनी व्यक्त केले समाधान

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट ते उमरगा मार्गावर अखेर अक्कलकोट आगाराच्या एसटी बसेस सोडण्यात आले आहेत त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या दिवसातून तीन फेऱ्या सुरू करण्यात आले आहेत. मुक्काम गाडी अद्याप सोडण्यात आलेली…
Don`t copy text!