Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या अक्कलकोटमध्ये कार्यक्रम
अक्कलकोट, दि.४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त उद्या (सोमवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता टिनवाला मंगल कार्यालय येथे उद्घाटन होणार आहे.
सलग ३५…
दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मुदतवाढ;अक्कलकोट बाजार समितीवर मात्र प्रशासकाची…
अक्कलकोट, दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे.डिसेंबर २०२१ मध्ये या
बाजार समितीच्या संचालक मंडळाची
मुदत संपली होती.मात्र काही तांत्रिक
बाबींमुळे राज्यातील बाजार…
अक्कलकोट- उमरगा मार्गावर अक्कलकोट आगाराच्या गाड्या बंद प्रवाशांची प्रचंड गैरसोय, राष्ट्रवादीचा…
अक्कलकोट, दि.२ : गेल्या अनेक दिवसांपासून अक्कलकोट- उमरगा मार्गावरील अक्कलकोट आगाराच्या बसेस बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.या गाड्या तात्काळ सुरू करावेत,अशी मागणी राष्ट्रवादीकाँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांनी…
कुरनूर येथील शिबिरात ३८ जणांचे रक्तदान
सचिन पवार
अक्कलकोट,दि. ३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ३८ जणांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते…
अक्कलकोट वीरशैव विश्व संघटनेच्या अध्यक्षपदी नीलकंठ कापसे
अक्कलकोट,दि.३०: वीरशैव विश्व संघटनेच्या
नूतन अध्यक्षपदी नीलकंठ कापसे यांची तर उपाध्यक्षपदी श्रीकांत झिपरे यांची निवड करण्यात आली.सचिव म्हणून महेश जवळगी यांची निवड करण्यात आली आहे.वीरशैव विश्व या सामाजिक संघटनेची सहविचार सभा…
अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त कुरनूर येथे उद्या रक्तदान
सचिन पवार
कुरनूर,दि.२९ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची महिती उत्सव समितीचे अध्यक्ष राम शिंगटे यांनी दिली आहे.
कोरोना काळात…
वीज पडण्याच्या पूर्वीच सूचना देणार दामिनी ॲप; शेतकऱ्यांसाठी वरदानच ! तहसीलदार बाळासाहेब सिरसट…
.
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२५ : पृथ्वी मंत्रालय भारत सरकारच्यावतीने वीज पडण्याच्या पूर्वी
सूचना देणारे 'दामिनी' ॲप आले आहे.याचा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली.सर्वच…
कुरनूर येथे नागनाथ प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात
अक्कलकोट,दि.२२ : नागनाथ विद्या विकास प्रशाला कुरनूर येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मेळावा उत्साहात पार पडला.सन १९९७-९८ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत हा मेळावा घेतला.अध्यक्षस्थानी प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर निंबाळकर…
खराब रस्त्यामुळे चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले ! कल्लप्पावाडीजवळ एसटी पलटी ; सात प्रवासी जखमी
सचिन पवार
अक्कलकोट, दि.२० : खराब रस्त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी रस्त्यावर एसटी पलटी झाली आणि या अपघातात बसमधील सात जण
जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली…
शिक्षकांमध्ये राष्ट्र घडविण्याची ताकद; मोटयाळ येथील कार्यक्रमात बाळासाहेब मोरे यांचे प्रतिपादन
अक्कलकोट, दि.१७ : आई वडिलांनी
मुलांना शाळेत पाठवल्यानंतर बौद्धिक क्षमता वाढवण्याचे काम शिक्षक करत असतो.
जो शिक्षक प्रामाणिकपणे मुलांना शिकवण्याचा काम करतो त्या शिक्षकाचे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर काम करत आहेत,असे मत पंचायत…