---Advertisement---

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या अक्कलकोटमध्ये कार्यक्रम

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट, दि.४ : राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त उद्या (सोमवारी) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता टिनवाला मंगल कार्यालय येथे उद्घाटन होणार आहे.

सलग ३५ वर्षांपासून रक्तदान शिबिर राबवून आता पर्यंत १० हजार रक्ताच्या बाटल्या संकलित केले आहे.
या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलासा
मिळाला आहे.

या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमास राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक साळुंखे- पाटील, आमदार सचिन कल्याणशेटटी,माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे ,कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील , युवक नेते संतोष पवार,शहराध्यक्ष भारत जाधव,जेष्ठ नेते मानाजी माने,जय हिंदचे चेअरमन बब्रुवान माने – देशमुख,तडवळ कारखान्याचे व्ही.पी पाटील,गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे ,माजी आमदार धनाजी साठे,सरचिटणीस लतीफ तांबोळी,खजिनदार राजेंद्र हजारे यांच्यासह तालुक्यातील व जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी
व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.यावेळी सिद्धे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा पार पडणार आहे.तरी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित
रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!