ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोट येथे सोमवारी भाजपच्यावतीने दिव्य काशी, भव्य काशी कार्यक्रमाचे थेट प्रसारण

अक्कलकोट, दि.११ : दिव्य काशी, भव्य काशी श्री काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण सोमवार (दि.१३ )डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या काशी येथील कार्यक्रमाचे थेट प्रसारण अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात…

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुरनूर येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.८:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे हापीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्त क्रिकेट संघाने दिली आहे. या…

शरद पवारांच्या वाढदिनी अक्कलकोटमध्ये रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.८ : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रविवार दि.१२ डिसेंबर रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष…

शाळेचा बनावट दाखला तयार करुन त्याआधारे जातीचा दाखला काढुन निवडणुक लढवल्याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध…

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील पितापुर येथील घटना शाळा सोडल्याचा बनावट दाखला तयार करुन त्याआधारे जातीचा दाखला काढला. त्या दाखल्याच्या आधारे निवडणुक लढवून फसवणुक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. माहितीच्या अधिकारातुन हा प्रकार उघडकीस…

‘जय हिंद शुगर’च्या तत्परतेमुळे आग विजून दहा एकर ऊस वाचले! इंगळगीत उसाच्या फडाला लागले…

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील रखमाजी वंजारे यांच्या शेतातील उसाच्या फडाला सोमवारी सकाळी आग लागली. आगीचे रौद्ररूप पाहून तात्काळ जवळीलच आचेगाव येथील जय हिंद शुगर फॅक्टरीमधील अग्निशामन दलाशी संपर्क साधून गाडी मागविण्यात…

वागदरी हिरोळी बॉर्डरवर कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी

मारुती बावडे अक्कलकोट, दि.७ : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावाजवळील हिरोळी बॉर्डर जवळ कर्नाटकातून येणाऱ्या वाहनधारकांची तसेच प्रवाशांचे कसून तपासणी सुरू आहे. या तपासणी नाक्याला आज अचानकपणे महसूल आणि पोलिस…

कोरोना काळात लोकमंगल पतसंस्था नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे, अक्कलकोट येथे स्नेह संवाद मेळावा…

अक्कलकोट : कोरोनाच्या काळात लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक लोकांना कर्ज उपलब्ध करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे.तळागाळातील सर्व व्यक्ती पर्यंत लोकमंगल पतसंस्था पोहोचली असून लोकांनी देखील पतसंस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे…

बदली निमित्त उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा अक्कलकोटमध्ये सत्कार

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांचा निरोप समारंभ संपन्न झाला.अक्कलकोट उत्तर, अक्कलकोट दक्षिण आणि वळसांग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम करण्यात आला. अक्कलकोट उत्तर…

खाकी वर्दीतील ‘देव’ माणुस म्हणजेच पोलीस उपअधीक्षक डॉ. संतोष गायकवाड साहेब

डॉ. संतोष गायकवाड (पोलीस उपअधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी) यांची सोलापूर शहर येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणुन बदली झाल्यानिमित्ताने दोन शब्द..... ! सोलापूर ग्रामीणचे कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक तथा अक्कलकोट उपविभागाचे उपविभागीय पोलीस…

कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यावर करडी नजर, दुधनी चेकपोस्टवर कडक बंदोबस्त

दुधनी  : कर्नाटकच्या बेंगळुरुमध्ये कोरोनाचे नवीन म्युटंट ‘ओमिक्रॉनच्या दोन रुग्ण आढळल्याचा नंतर राज्य सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना संदर्भातील नवीन नियमावली जारी केली आहे. परराज्यातुन महाराष्ट्रात येणार्यांना कोरोनाचे दोन्ही डोस…
Don`t copy text!