Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
नागनहळळीच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी घोडदौड
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : सोलापूर जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन करणाऱ्या के. एस. एम. कनिष्ठ महाविद्यालय, नागनहळळी येथील विद्यार्थ्यांच्या स्मार्ट ॲग्रीकल्चर, कॅटल फार्म व बहुउपयोगी…
अक्कलकोट नगरपरिषद, नगराध्यक्ष पदगृहण व उपनगराध्यक्ष, स्वीकृत सदस्य निवड १२ जानेवारीला होणार
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : अक्कलकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदगृहण सोहळा, विशेष सभा तसेच उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा कार्यक्रम येत्या १२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या…
संघर्षातूनच यश मिळते; भरमशेट्टी परिवाराच्या पाठीशी उभा राहणार
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : चपळगाव भागात भरमशेट्टी परिवाराने सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत प्रथमच या भागात आलो असताना हे कार्य अतिशय जवळून पाहिले. त्यामुळे भविष्यात…
नूतन नगरसेवक मडीखांबे यांनी घेतली केंद्रीय मंत्री आठवले यांची भेट
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी अक्कलकोट नगरपरिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवून प्रभाग क्रमांक चारमधून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नगरसेवकपद…
भरमशेट्टी यांच्या स्मृतीदिनी हन्नुर येथे उद्या विविध कार्यक्रम
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कै. काशिनाथ भरमशेट्टी यांच्या नवव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी. प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक व आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…
काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, जनरल सेक्रेटरी शिल्पा अरोरा…
अक्कलकोटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शहरातील मुजावर गल्ली येथे ३ जानेवारी २०२६ रोजी चंदू हिबारे यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील अन्नधान्य, रोख रक्कम, लाकडी वस्तू, स्वयंपाकाची भांडी व इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे…
आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्याचा नीती आयोगाकडून आढावा
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नीती आयोग, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्यात मागील दोन वर्षांत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाचे प्रतिनिधी तुशाबा शिंदे यांनी…
अन्नछत्र मंडळात १० दिवसांत १२ लाखांहून अधिक भाविकांना महाप्रसाद
अक्कलकोट प्रतिनिधी : सलग सुट्ट्यांमुळे पुणे, मुंबईसह देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटला दाखल झाले होते. या वाढत्या गर्दीचा विचार करून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. न्यासाचे संस्थापक…
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मराठीतून ट्वीट; अक्कलकोटचा देशपातळीवर उल्लेख
अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : नाशिक–सोलापूर–अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफिल्ड कॉरिडॉर प्रकल्पाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मराठीतून ट्वीट करत अक्कलकोटचा उल्लेख केल्याने शहर व तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नुकत्याच मंजूर…