Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
जनता दरबारमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाले ‘बळ’,आगामी निवडणुकांसाठी…
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगानेच तालुक्यात राष्ट्रवादीने जनता दरबारचा नारळ अक्कलकोटमधूनच फोडल्याचे…
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्याच दिवशी उडीदाला 7650 रु. भाव
गुरुशांत माशाळ,
दुधनी दि.१३ : अक्कलकोट तालुक्यात यंदा सर्वच नक्षत्रात चांगला पाऊस झाल्याने उडीद, मूग आणि खरीप हंगामातील इतर पीके जोमदार पद्धतीने वाढ होताना दिसत होते. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांमध्ये…
बाळासाहेब शिरसाट अक्कलकोटचे नवे तहसीलदार म्हणून नियुक्ती
अक्कलकोट : अक्कलकोट तहसील कार्यालयाच्या प्रभारी तहसीलदार पदी बाळासाहेब शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांनी गुरुवारी पदभार घेतला. शिरसाट हे यापूर्वी माण, भोर आणि पाटण तालुक्यामध्ये नायब तहसीलदार म्हणून काम केले आहे. त्यानंतर…
चांदीच्या व्यापाऱ्याचा हिरोळी सीमेवर चक्कर येऊन मृत्यू , पोलिसांच्या सतर्कतेमुळे साडेचार लाख रुपये व…
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हिरोळी - वागदरी बार्डरवरील श्री. भाग्यवंती देवीच्या मंदिरासमोर वागदरीकडे जाणाऱ्या रोडवर एका ७१ वर्षीय व्यापा-याचा पायी चालत जात असताना अचानक चक्कर येउन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी…
कोतवालांच्या राज्यव्यापी संपास अक्कलकोट संघटनेचा पाठींबा,अक्कलकोट कोतवाल संघटनेकडून तहसीलदाराना…
अक्कलकोट : राज्यव्यापी कोतवाल संघटनेकडून येत्या १५ ऑगस्टपर्यंत कोतवालांच्या मागण्या मान्य न झाल्यास १६ ऑगस्टपासून राज्यात ठिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने केली जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अक्कलकोट तालुका कोतवाल संघटनेच्या…
अक्कलकोट तालुक्यात ८५ हजार हेक्टरवरील खरिप पिके धोक्यात; पावसाअभावी शेतकरी हवालदिल
मारुती बावडे
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात वेळेवर पाऊस झाल्याने ८५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे .परंतु आता ऐन पीक वाढीच्या वेळी मात्र पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला…
दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक : आ. कल्याणशेट्टी,
अक्कलकोट : शरीर चांगले राहण्यासाठी दैनंदिन आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे.त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीही याची जास्ती जास्त लागवड करून याचे महत्त्व आणखी वाढवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. कृषी…
गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची निर्मिती करा, भाजप कार्यकर्त्यांची मुख्याधिकाऱ्यांकडे…
दुधनी : सर्वांचे लाडका, गणपती बप्पाचे आगमनास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मुर्ती विसर्जनासाठी कृत्रीम हौदाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी भाजप कार्यकर्ते दौलत हौदे यांनी दुधनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आतिष वाळुंज…
अक्कलकोट शहराची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने, तालुक्यात फक्त पाच रुग्ण उपचाराखाली
अक्कलकोट : सध्या जिल्ह्याच्या इतर ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्ण वाढत असताना अक्कलकोट शहराची वाटचाल मात्र कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. ही बाब शहराच्या दृष्टीने नक्कीच समाधानकारक आहे. शहरात सध्या फक्त एक कोरोना रुग्ण आहे तर…
अक्कलकोट शहर व तालुक्यात डेंग्यू सदृश आजाराची साथ, आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजनांची मागणी
अक्कलकोट : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातले असून खाजगी दवाखाने हाऊसफुल झाले आहेत. याकडे सरकारी आरोग्य यंत्रणेने आता अधिक लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे. डेंग्यूसदृश आजाराचे शेकडो रुग्ण…