Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
मुख्यमंत्री सुंदर शाळा स्पर्धेत नागनळळी आश्रमशाळेचा गौरव
अक्कलकोट : प्रतिनिधी
अक्कलकोट पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत नागनळळी येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
या…
जिल्हा परिषद शाळांना आता गुणवत्तेशिवाय पर्याय नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळांनी गुणवत्तेवर भर देणे आवश्यक आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा हे मोठे आव्हान बनले असताना शिक्षकांनी विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर देत पूर्ण समर्पणाने काम करणे काळाची गरज…
मलगोंडा हॉस्पीटलमध्ये पहिल्यांदाच पार पडली अवघड शस्त्रक्रिया
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पीटलमध्ये प्रथमच कमांडो ऑपरेशन व फ्लॅप रिकन्स्ट्रक्शनसारखी अत्यंत गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. प्रथमेश मलगोंडा आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही सात तास…
विठ्ठलाच्या दर्शनासाठी आमदारांसह कार्यकर्त्यांन हवे व्हीआयपी दर्शन !
पंढरपूर : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या स्पष्ट आदेशानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनावर बंदी घालण्यात आली असताना, काही राजकीय नेते मात्र या नियमाला बगल देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येतंय.…
गुरुपौर्णिमेपूर्वी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अक्कलकोट प्रशासन सक्रिय
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. त्यामुळे शहरात प्रचंड गर्दी होत असते आणि त्यासोबतच वाहतुकीची कोंडी निर्माण होते. ही…
आजपासून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू
पंढरपूर : वृत्तसंस्था
आषाढी यात्रेला वारकऱ्यांची आणि भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांना सुलभ व जलद दर्शन मिळावे, म्हणून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे २४ तास मुखदर्शन, तर २२.१५ तास पदस्पर्श दर्शन आजपासून (दि.२७)…
श्री स्वामी समर्थ पालखी आठ महिन्यानंतर अन्नछत्र मंडळात विसावली !
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २७ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा…
धोत्री–मुस्ती रोडवर भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : तीन कामगार ठार !
सोलापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यतील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री–मुस्ती रोडवर मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने तीन बिगारी कामगारांचा जागीच मृत्यू…
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ : बुडणारे सहा भाविक थोडक्यात बचावले !
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील वारकऱ्यांनी आषाढी वारीसाठी पंढरपूरची वाट धरली असून लाखो भाविक व वारकरी पालखी सोहळ्यासह पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असतानाच येथील चंद्रभागा…
विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या जोरावर यशोशिखर गाठावे ; पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप !
सोलापूर : प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास, जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे. उच्चपद भूषवून सेवा बजावावी. आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन अक्कलकोट येथील श्री…