ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अक्कलकोटमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे एक महिन्यात सुरू करणार, नूतन पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांची…

अक्कलकोट, दि.२२ : कोरोनाचे संकटमुक्ती बरोबरच कायदा आणि सुव्यवस्था तर राखली जाईलच पण येणाऱ्या एक महिन्यात शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्यात येतील,या कामी पत्रकारांनीही सहकार्य करावे असे आवाहन नूतन पोलिस निरीक्षक गोपाळ…

अक्कलकोटचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन पाटील यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव आला आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुख्याधिकारी पाटील हे कर्मचाऱ्यांसमवेत बाजारपेठेमध्ये रॅपिड अँटीजन…

अक्कलकोट मतदारसंघातील रस्त्यासाठी नितीन गडकरी यांच्याकडून १२ कोटी रुपये मंजूर,आमदार कल्याणशेट्टी…

अक्कलकोट,दि.२२: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील धोत्री ते काझीकणबस या प्रमुख जिल्हा मार्गासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय मार्ग निधीतून १२ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…

दुधनीत श्रीराम नवमी साधेपणाने साजरी

दुधनी दि. २१: श्री राम सेना संघटनेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार मास्क, सामाजिक अंतर ठेवून साधेपणाने श्रीराम नवमी साजरी करण्यात आले. यावेळी प्रभु श्री राम यांची मूर्तीचे पूजन संघटनेचे सदस्य गुरुषांत…

वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्र व बोरगाव आरोग्य उपकेंद्र या नव्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरु करा…

अक्कलकोट - संपूर्ण राज्यात कोरोना ने हाहाकार माजवलेला असताना "बेड शिल्लक नाहीत" हे वाक्य प्रत्येक हॉस्पिटल मध्ये सर्वत्र ऐकायला मिळत असताना शासकीय निधीतून बांधलेल्या सुसज्ज इमारती धुळ खात पडत असतील तर हे चित्र विरोधाभास निर्माण करणारे असून…

अक्कलकोटला डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर सुरू होणार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे प्रयत्न यशस्वी

( मारुती बावडे ) अक्कलकोट, दि.२१ : आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पुढाकारातून अक्कलकोट येथे डेडिकेटेड कोव्हिडं हेल्थ सेंटर उभारण्यात आले असून येत्या दोन दिवसात ते रुग्णांसाठी कार्यान्वित होणार आहे.पंचवीस बेडच्या हॉस्पिटलच्या…

कुरनूर धरणातून उद्या पाणी सोडणार,पाटबंधारे विभागाची माहिती

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिका आणि २८ गावातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता कुरनूर धरणातून येत्या गुरुवारी पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. गुरुवारी, सकाळी १० वाजता धरणातून पाणी सोडले…

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची आता रॅपिड अँटीजन टेस्ट होणार, गर्दी रोखण्यासाठी अक्कलकोट नगरपालिकेने…

अक्कलकोट, दि.२० : (मारुती बावडे ) अक्कलकोट शहरात यापुढे म्हणजे बुधवारपासून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय अक्कलकोट नगरपालिकेने घेतला आहे. वारंवार सांगूनही रस्त्यावर फिरणाऱ्याची गर्दी वाढत…

कोरोना इफेक्ट : 24 व 25 एप्रिल रोजीचा बोरगाव (दे ) ग्रामदैवत श्री महादेव यात्रा उत्सव रद्द…. !

अक्ककलकोट : बोरगाव दे. येथे प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरा होणारा ग्रामदैवत महादेव यात्रा उत्सव कोविड - 19 च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही रद्द करण्याचा निर्णय पंचकमिटी व ग्रामपंचायतीच्या संयुक्त बैठकीत…
Don`t copy text!