ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

महाशिवरात्रीसाठी अक्कलकोटमध्ये रताळाला मोठी मागणी

अक्कलकोट, दि.१० : उद्या गुरुवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे या पार्श्वभूमीवर रताळा मोठी मागणी असून अक्कलकोट तालुक्यात त्यातून मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महाशिवरात्रीच्या आधी एक दिवस…

मैंदर्गीत शावरी युथ फौंडेशन तर्फे महिला दिन विविध उपक्रमांनी साजरा

गुरुशांत माशाळ दुधनी, दि.९: अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील महेश शावरी युथ फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आला. यावेळी सर्व स्तरावरील सामाजिक योगदान देणाऱ्या व यशस्वी महिलांचा सत्कार उपस्थित…

चपळगांव बँक ऑफ इंड़ीया शाखेकडून जागतिक महिला दिना निमित महिला बचत गटांना ७१ लाख रुपये वाटप

अककलकोट, दि.८( प्रतिनिधी ) : जागतिक महिला दिनानिमित बँक ऑफ इंडिया चपळगांव शाखेच्यावतीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला सक्षमीकरणासाठी ५२ महिला बचत गटांना ७१ लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या…

चपळगाव परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : पाटील

अक्कलकोट, दि.८ : चपळगाव आणि बावकरवाडी परिसराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही नूतन सरपंच उमेश पाटील यांनी दिली. बावकरवाडी ता.अक्कलकोट येथे आमदार निधीतुन मंजूर झालेल्या ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या सभामंडपाचे भुमिपूजन सरपंच…

अक्कलकोटमध्ये महिलादिनी वीर पत्नींचा झाला सन्मान

अक्कलकोट दि, ८ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नीचा सन्मान तहसीलदार अंजली मरोड यांच्या हस्ते करण्यातआला. अध्यक्षस्थानी नायब तहसिलदार…

चपळगांव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण

अक्कलकोट, दि.८ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना व ४५ ते ६० वर्ष वयोगटातील बी.पी.शुगर असलेल्या नागरीकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. ही लसीकरण मोहीम तालुका वैद्यकीय अधिकारी…

महिलादिनी गोगावमध्ये झाला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अक्कलकोट,दि. ८ : अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्यावतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वनिता मधुकर सुरवसे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप जगताप, उपसरपंच…

वंचितांची सेवा करणारा अक्कलकोटचा ‘सेवाभावी सखी ग्रुप’ कोरोना काळातही केले उल्लेखनीय…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.८ : आजच्या विज्ञानवादी आणि पुरुषप्रधान संस्कृतीत महिला ह्या अनेक ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.सामाजिक आणि सेवाभावी कार्यात देखील त्या पुढे येऊन कार्य करताना दिसत आहेत.सखी ग्रुप अक्कलकोट या…

ये मत कहो खुदा से, मेरी मुष्कीले बडी है – अक्कलकोट परिसरातील महिरूनीसा व नूरजहाँने दिला संदेश

मारुती बावडे अक्कलकोट, दि. ८ : ये मत कहो खुदा से, मेरी मुष्कीले बडी है, इन मुष्कीलो से कह दो, मेरा खुदा बडा है आती है आंधीया तो कर उसका खैर मकदम तुंफा से ही लडने ,खुदा ने तुझे घडा है...या पद्धतीने समर्थनगर अक्कलकोट परिसरातील महिरूनीसा व…

विकासाच्या माध्यमातून ऋण फेडण्याचा प्रयत्न करणार, चपळगावचे सरपंच उमेश पाटील यांचा सत्कार

अक्कलकोट, दि. ८ : चपळगावच्या जनतेने माझ्यावर खूप प्रेम केले आहे.विकासाच्या माध्यमातून ते ऋण निश्चितच फेडण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही नूतन सरपंच उमेश पाटील यांनी दिली. चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील पाटील फार्म हाऊस येथे सोलापूर, अक्कलकोट,…
Don`t copy text!