Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करू,अक्कलकोट येथे आमदार लाड यांचा सत्कार
अक्कलकोट, दि.७ : आमदार झाल्याने आता जबाबदारी आणखी वाढली आहे बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी आपण एक दिशादर्शक कार्यक्रम निश्चित राबवू, असे प्रतिपादन पुणे विधान परिषदेचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी केले.…
मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बोर्डीत संपन्न
अक्कलकोट,दि.७ : प्रतिनिधी
पालघर जिल्ह्यातील बोर्डी येथे मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार विरतण सोहळा संपन्न झाला.
बोर्डी मध्ये पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदे कडून हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला…
वीज बिलाबाबत महाविकास आघाडीकडून जनतेची फसवणूक : कल्याणशेट्टी
अक्कलकोट : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या संदर्भात आणि गरीब जनतेच्या वीजबिलासंदर्भात फसवणूक केलेली आहे,याबाबत त्वरित शासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू,असा इशारा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शुक्रवारी…
शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत –…
अक्कलकोट : शिक्षक हे चांगले संस्कारक्षम पिढी घडवून देश घडविण्याचे कार्य करतात. त्यांचा उचित गौरव करणे हे महान कार्य आहे. शिक्षकांनी जिल्हा आदर्श पुरस्कार मिळाला म्हणून थांबू नये, त्याच्या पुढे जाऊन राज्य पुरस्कारासाठी प्रयत्न करावेत. वसंत…
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले अक्कलकोटच्या ‘या’ कार्यकर्त्याचे कौतुक
अक्कलकोट,दि.४ : (प्रतिनिधी) देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांना पत्राद्वारे कौतुकाची थाप दिली आहे.
आगामी…
अक्कलकोट येथील स्वयंपाक करणाऱ्या कामगार महिलेकडून श्रीराम मंदिरासाठी 10 हजार रुपयांची देणगी
अक्कलकोट : येथील जोशी भोजनालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंपाकाचे काम करणाऱ्या व गरिबीत जीवन जगणाऱ्या श्रीमती विमल बाळू शहापूरकर (गवळी) वय ७७ रा. अक्कलकोट यांनी अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी रुपये दहा हजाराचा…
जंगम समाज बांधव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने सदृढ होणे गरजेचे – अभिनव शिवलिंगेश्वर…
दुधनी : जंगम समाज बांधव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने सदृढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मादन हिप्परगा मठाचे मठाधीपती अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. दुधनी येथील विरक्त मठात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
अक्क्लकोट…
शिवनिर्मलच्या आरोग्य शिबिरात ९६ रुग्णांची तपासणी, वर्धापनदिनी जोपासली सामाजिक बांधिलकी
अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट येथील शिवनिर्मल ऑर्थो व मॅटर्निटी केअरच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त महिला
आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ९६ महिलांची तपासणी करण्यात आली.डॉ. सुप्रिया संगोळगी (कोरे) यांनी महिलांची…
आदर्श शिक्षक व सेवा पुरस्काराचे उद्या अक्कलकोटमध्ये होणार वितरण
अक्कलकोट (प्रतिनिधी) : मातंग एकता आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांच्यवतीने मंगळवार २ फेब्रुवारी रोजी साय ५ वा . बसस्थानक जवळील लोकापुरे मल्टीपर्यज हॉल येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श सेवा पुरस्कार वितरण सोहळा माजी…