Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
अक्कलकोट ते किणी रस्त्यावर बसच्या धडकेत तरुण ठार, एक जखमी
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील अनेक शहरात अपघाताचे प्रमाण वाढत असतांना नुकतेच अक्कलकोट ते किणी रोडवरील पालापूर मोड वळणावर रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एसटीची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात जेऊर येथील तरुणाचा मृत्यू झाला.…
विद्यार्थ्याने कौशल्यावर आधारित उद्योगांकडे वळावे
अक्कलकोट : शहर प्रतिनिधी
सध्या कौशल्यावर आधारित उद्योगांना खूप वाव आहे.त्या दृष्टीने समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन उच्च शिखर प्राप्त करावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
येथील लोकापुरे मंगल…
दुधनी रेल्वे स्थानकाजवळील किराणा दुकानाला भीषण आग ; लाखोंचे साहित्य जळून खाक
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी येथील रेल्वे स्टेशन परीसरात भिमाशंकर कल्याणशेट्टी यांच्या मालकीचे किराणा दुकान असून रोजच्या प्रमाणे रात्री दुकानात सामान व्यवस्थित ठेऊन लाईट बंद करून कुलुप लाऊन घरी गेले होते. मध्यरात्री सुमारे एक ते दोन…
महायुतीचा ठराव : रणजितसिंह मोहिते पाटलांनी राजीनामा द्यावा !
सोलापूर : वृत्तसंस्था
आज माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. रणजितसिंह…
केंद्र सरकारच्या विरोधात सोलापुरात कॉंग्रेसचे चिखलफेक आंदोलन
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर सरकारच्या आश्रयाने लाखो रुपये घेऊन स्पर्धा परीक्षांचे, प्रवेश परीक्षांचे पेपर फोडले जात आहेत. यामुळे मेरीटमधील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. केंद्रातील खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकार आपल्याच…
“आदर्श आणि स्वस्थ जीवन जगण्यासाठी योग महत्त्वाचा” ; आ.सचिन कल्याणशेट्टी
अक्कलकोट : प्रतिनिधी
विवेकानंद प्रतिष्ठान व पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आज विठ्ठल मंदिर प्रांगण येथे होम हवन, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मल्लिनाथ (अण्णा) स्वामी यांच्या…
दिव्यांगात्वावर मात करून जीवनात ‘योग’ आणणारे कडबगावचे विजयकुमार पाटील
अक्कलकोट : मारुती बावडे
तालुक्यातील कडबगावचे सुपुत्र विजयकुमार पाटील यांनी आपल्या दिव्यांगात्वावर यशस्वीपणे मात करून एक आदर्श जीवन पद्धतीचा अंगीकार केलेला
आहे. योग, प्राणायाम व्यायाम, सूर्यनमस्कार व्यसनमुक्ती, विषमुक्त अन्नसेवन या…
आमदारांच्या शिफारशीची गरज नाही; प्रणिती शिंदेनी अधिकाऱ्यांना सुनावलं…
सोलापूर : प्रतिनिधी
गाव पातळीवरील झेडपीच्या विकास निधी वाटपाला आमदारांच्या शिफारशींची गरज नाही. असे स्पष्ट मत मांडत खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सुनवले आहे. गुरुवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी झेडपीची आढावा बैठक घेतली. बैठकी…
वर्धापनदिनी धर्मसंकिर्तन व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन !
अक्कलकोट : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून सालाबादप्रमाणे यंदाही ३७ वा वर्धापनदिन आणि श्री…
अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्यातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट - नळदुर्ग रस्त्यातील भूसंपादित झालेल्या शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.या पार्श्वभूमीवर शेतकरी
संघर्ष समितीचा न्यायालयीन लढा सुरू असताना हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…