Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
अक्कलकोट तालुका
करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई : दोन लाखांच्या गांज्यासह संशयित अटकेत !
सोलापूर : प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील कुंभेज येथे करमाळा पोलिसांनी जोरदार कारवाई केली असून यामध्ये दोन लाख ५८ हजार २५० रुपये किमतीचा १० किलो गांजासह एका संशयित आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. गौरव प्रकाश माल्हीकर वय २३ रा. दत्तनगर पुणे,…
मोदीजी देश सुरक्षित हातात आहे हे दाखवून द्या, फक्त निवडणुकीपुरते नारे नकोत: चेतन भाऊ नरोटे
सोलापूर : प्रतिनिधी
खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरात निष्पाप पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला हा अत्यंत…
राजकोट किल्ल्यावर नवीन शिव पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ला येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शिवपुतळ्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ
अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे…
नागणसूर, जेऊर, शिरवळ, समर्थनगर ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दि.२२ : २०२५ ते ३० दरम्यान मुदत संपणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया नवीन तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सुरू झाली.ती ३ वाजेपर्यंत…
डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मुलासह सुनेचीही चौकशी होणार?
सोलापूर : प्रतिनिधी
राज्यातील सोलापूर येथील प्रसिद्ध मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून कुटुंबाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांचे पुत्र आणि या प्रकरणातील फिर्यादी…
गोव्यात मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून उभारले श्री स्वामी समर्थ मंदिर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
स्वामी भक्तीचा प्रचार आणि प्रसार दिवसेंदिवस सर्वत्र वाढतच चालला आहे.या पार्श्वभूमीवर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यामध्ये साखळी तालुक्यातील फणसवाडी नाव्हेली येथे २ कोटी…
लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींसाठी मोठी योजना सुरु केली होती आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल…
अक्कलकोट तालुक्यात धरण असूनही पाण्याचे दुर्भिक्ष !
अक्कलकोट : मारुती बावडे
यावर्षी कुरनूर धरण मृतसाठ्यात गेल्याने पाणीटंचाईची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली आहे. यातच आता धरणाची क्षमता कमी आणि वाटेकरी जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने भविष्यकाळात अक्कलकोट तालुक्यात पाण्याचे दुर्भिक्ष…
पत्रकारांच्या मुला-मुलींच्या करिअर व कुटुंबाच्या आरोग्यासाठी “प्रतिबिंब” प्रतिष्ठान मदत…
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील गरजूl पत्रकारांच्या मुला-मुलींचे शिक्षण,कला,क्रीडा,संशोधन क्षेत्रात करिअर व्हावे यासाठी तसेच पत्रकारांच्या कुटुंबांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी "प्रतिबिंब प्रतिष्ठान" आवश्यक ते सहाय्य करणार…