ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

खळबळजनक : सोलापुरात शिकाऊ डॉक्टराने घेतला टोकाचा निर्णय !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शासकीय रुग्णालयातील डॉ. वैशंपायन शासकीय मेडिकल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने हॉस्टेलच्या रूममध्ये जीवन संपवल्‍याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस…

मध्यरात्री जावयाचा थरार : मोहोळ येथे सासऱ्याचा खून करीत मेहुण्यासह सासू गंभीर !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरातून खुनाच्या घटना समोर येत असतांना आता एक खळबळजनक घटना मोहोळ तालुक्यातील रामहिंगणी येथून समोर आली आहे. पत्नीस नांदवण्यास पाठवण्याच्या वादातून जावयाने धारदार शस्त्राने हल्ला करुन सास-याचा खून…

देशातील भाविकांसाठी महत्वाची बातमी : ‘या’ दिवसापासून सुरू होणार चार धाम यात्रा !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील भाविकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ३० एप्रिलपासून सुरू होणाऱ्या चार धाम यात्रेची तयारी जोरात सुरू आहे. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया आज औपचारिकपणे सुरू झाली. चाल उत्सव विग्रह…

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..! देश-विदेशातून…

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज कि... जय !, श्रीक्षेत्र अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री…

सोलापूर बाजार समिती निवडणुकीत सोसायटी पेक्षा ग्रामपंचायतकडे लक्ष !

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रावरील गर्दी पाहता मोठ्या चुरशीने मतदान होत असल्याचे…

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट व्यापारी महासंघाने सोमवारी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे.या बंद मध्ये सर्वांनी उस्फुर्तपणे सहभागी व्हावे,असे आवाहन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष…

वटवृक्ष मंदिरात स्वामींचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थांच्या १४७ व्या पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक आज दिवसभरात स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. अनंतकोटी ब्रम्हांड नायक अक्कलकोट निवासी श्री…

मंत्री गोरेंची माहिती : सोलापुरात २५ पाकिस्तानी नागरिक आढळले !

सोलापूर : प्रतिनिधी देशातील जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये संतापाची लाट असतानाच सोलापूर शहरांमध्ये २५ पाकिस्तानी नागरिक आढळून आले आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी…

मंत्री राणेंचे हिंदुना आवाहन : धर्म विचारुनच कुठल्याही दुकानातून सामान विकत घ्या !

मुंबई  : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमधील मंत्री नितेश राणे यांनी आता जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्यानंतर शुक्रवारी केलेल्या एक वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. “हिंदुंनी…

अक्कलकोट येथे जैन समाजाबांधवांनी काढला निषेध मोर्चा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जैन धर्म आणि समाजावर वारंवार होणारे अन्याय दूर करण्यासाठी अक्कलकोट शहर व तालुका सकल जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जैन बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. थोरल्या जैन…
Don`t copy text!