ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

अहिल्यादेवींच्या जयंतीला राज्यातून ५० हजार ढोल येणार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी राजमाता  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त पुणे येथे पुढच्या महिन्यात राज्यातून ५० हजार ढोल वाद्यवृंद वाजवून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्याचा मानस आमदार…

शालिवाहन मानेंचा देशमुख यांच्या पॅनलला बिनशर्त पाठिंबा !

सोलापूर : प्रतिनिधी उत्तर सोलापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष शालिवाहन माने यांनी शुक्रवारी त्यांच्या पदाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला व बाजार समिती निवडणुकीमध्ये आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला…

अक्कलकोट तालुका ११८ ग्रामपंचायत सरपंचपदाची आरक्षण सोडत २२ एप्रिलला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील सन २०२५ - २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी दि.२२ एप्रिल रोजी  दुपारी १२ वाजता नवीन तहसील कार्यालय, अक्कलकोट येथे आरक्षण सोडतीचा…

सुभाष देशमुख यांच्या पॅनलला आपला पाठिंबा; म्हेत्रे

मंद्रूप : प्रतिनिधी विधानसभा लोकसभेच्या निवडणुका या नेतेमंडळीसाठी असतात तर बाजार समिती व स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक या कार्यकर्त्यासाठी असतात येथेही जर नेते मंडळीही सहभागी होत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जायचे कुठे हा…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे मंत्री राणेंनी केले कौतुक

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून राज्यातील धर्मादाय संस्थेतील…

…अन्यथा मी स्वतः मैदानावर उतरेन : मंत्री नितेश राणे !

मैंदर्गी : प्रतिनिधी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व राज्य आहे आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहू नका सोलापूर जिल्ह्यातील अनधिकृत मशिदींवर आणि अतिक्रमण केलेल्यावर कारवाई करायलाच पाहिजे अन्यथा मी स्वतः मैदानावर…

सोलापूर निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार लढत : काहींचे पत्ते कट तर काहीना संधी !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून आता सरळ दोन पॅनलमध्ये ही निवडणूक होणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या गटाच्या…

भाविकांसाठी आनंदाची बातमी : यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशभरातील लाखो भाविकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. पवित्र अमरनाथ यात्रा यंदा ३ जुलै २०२५ पासून प्रारंभ होणार असून, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या यात्रेचा समारोप होईल. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांत…

अखेर ‘त्या’  तहसीलदाराला अटक : पत्नीवर केला होता जादूटोण्याचा प्रयत्न !

नांदेड : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून एका तहसिलदाराच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली होती. तहसीलदार पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे केवळ मूलबाळ होत नसल्यामुळे…

तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालयात मोफत महा-आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !

अक्कलकोट : प्रतिनिधी दिनांक १५ एप्रिल २०२५ आज रोजी उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे मलगोंडा हॉस्पिटल, अक्कलकोट व अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व…
Don`t copy text!