ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

राज्यात बागेश्वर बालाजीचे पहिले मंदिर ; मूर्तींची मंत्रोच्चाराने प्राणप्रतिष्ठा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून देशभर बागेश्वर बाबांच्या अनेक चमत्काराची चर्चा सुरु असतांना आता राज्यातील भिवंडी येथे छतरपूरच्या गडाच्या बागेश्वर बालाजीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. सोमवारी सकाळी ८ ते ९ या शुभ…

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दिग्गज नेते आले एकत्र !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात स्थानिक निवडणुकीची लगबग सुरु झाली आहे त्यामुळे सर्वच नेत्यांनी आता बैठकीचा सपाटा सुरु केले असतांना आता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या…

राम सातपुतेंचा हल्लाबोल : माढ्याची अवस्था पावसात हल्या धुतल्यासारखी !

सोलापूर : वृत्तसंस्था मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीससाहेब माझा फोन उचलतात. हे शक्य केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच झालं, असा दावा भाजपाचे माजी आमदार राम सातपुते…

जेष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची माढा लोकसभा डिजिटल मीडियाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर सुयश मीडियाचे ब्युरो चिफ महेश गायकवाड यांची माढा लोकसभा क्षेत्रासाठी डिजीटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मिरज येथे पार पडलेल्या डिजीटल मीडिया च्या राज्यस्तरीय अधिवेशनात ही निवड करण्यात…

लक्ष लक्ष नयनांनी टिपला श्री मल्लिकार्जुन रथोत्सव सोहळा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी हर हर महादेवचा गजर, आसमंतात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, नेत्र दीपक रथोत्सवाने अक्कलकोटमध्ये पाच दिवसांपासून चाललेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.शेवटच्या दिवशी झालेल्या…

अक्कलकोट तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर

अक्कलकोट  : तालुका प्रतिनिधी उन्हाळा अद्याप दोन महिने बाकी असताना अक्कलकोट तालुक्यात पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केले आहे. कुरनूर धरणात तर केवळ मृतसाठा वगळता आठ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने नदीकाठच्या गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे…

वटवृक्ष मंदिरास आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली भेट

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. पुन्हा गर्दीच्या काळात म्हणजे येत्या गुरुवारी…

कुरनूर धरणातून बुधवारपर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी यंदाचा उन्हाळा कडक आहे त्यामुळे फेब्रुवारीमध्येच अनेक जलस्त्रोत कोरडे पडले असून नदीकडच्या गावांनी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाकडून देखील धरणातून दुसरे आवर्तन सोडण्याच्या…

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी राजेशकुमार जगताप !

अक्कलकोट : प्रतिनिधी  येथील पत्रकार राजेशकुमार जगताप यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. मिरज येथे दिनांक १० एप्रिल रोजी संजय भोकर शैक्षणिक संकुलात डिजिटल मीडिया विभागाचे…

शरद पवार शनिवारी सोलापुरात घेणार मुक्काम : असा असेल दिनक्रम

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीना वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. पहिल्या दिवशी पवारांचा मुक्काम होणार असून…
Don`t copy text!