ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या माध्यमातून राजीव माने यांचा पारदर्शक कारभार

अक्कलकोट वृत्तसंस्था  फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष राजीव माने यांनी पारदर्शक कारभार केला असून त्यांच्या या कार्यामुळे त्यांची निवड श्रीमंत राणी निर्मलाराजे कन्या प्रशालेच्या शालेय समिती सदस्यपदी झाली आहे, असे…

दत्तजयंती निमित्त स्वामींना ५५१ किलो सुकामेव्याचा नैवेद्य

अक्कलकोट, वृत्तसंस्था  दत्त जयंती निमित्त पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने आज काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, जरदाळू, पिस्ता, खारीक इत्यादी ५५१ किलो सुकामेव्याचा नैवेद्य काकड आरतीच्या वेळी स्वामी चरणी अर्पण करण्यात…

प्रशासनाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करावे

अक्कलकोट, वृत्तसंस्था   तालुकास्तरीय आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार सन २०२३-२४ आणि सन २०२४- २५ साठी प्रत्येकी ५० हजार रुपयांची तरतूद जि.प.सेस फंडातुन करण्यात आलेली आहे. प्रशासनाने नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडून शाळा आणि…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात संपन्न

अक्कलकोट, वृत्तसंस्था   अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्त जयंती सोहळा शनिवारी सायंकाळी न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे…

आमदार शिवाजीराव पाटलांच्या हस्ते समर्थ महाप्रसाद लाभार्थ्यांना सतरंजी वाटप

अक्कलकोट, वृत्तसंस्था  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री…

वास्को ते अक्कलकोट बस सेवा सुरु

अक्कलकोट वृत्तसंस्था  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांच्या…

न्यासाच्या कार्याला स्वामीमय शुभेच्छा

अक्कलकोट, वृत्तसंस्था श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून भक्ताभिमुख…

न्यासातर्फे कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

अक्कलकोट,  वृत्तसंस्था  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील…

सरवदे यांना महायुतीच्या कोट्यातून मंत्री करा

अक्कलकोट, वृत्तसंस्था  राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महायुती सरकारच्या कोट्यातून रिपाईं (आठवले) गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांना राज्य मंञी मंडळात मंत्री किंवा महामंडळाचे अध्यक्ष करावे, अशी मागणी रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा…

जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

अक्कलकोट, वृत्तसंस्था  दै. नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी…
Don`t copy text!