ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अक्कलकोट तालुका

ज्यांना मार्केट कमिटी कळत नाही; त्यांनी ज्ञान पाजळु नये;शंकर म्हेत्रे यांचा विरोधकांना टोला

अक्कलकोट,दि.१६ : ज्यांना मार्केट कमिटी म्हणजे काय हे आयुष्यभर कळले नाही.अशांनी चुकीच्या गोष्टी सांगुन मतदारांची दिशाभूल करू नये.चुकीचे ज्ञान हे घातक असुन ते इतरांना पाजळु नये,असा टोला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी…

स्वामी समर्थ साखर कारखान्यासाठी शांततेत २९.१७ टक्के मतदान; १२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद,उद्या…

अक्कलकोट, दि.१६: येथील बहुचर्चित श्री स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी शांततेत केवळ २९.१७ मतदान झाले.मतमोजणी उद्या ( सोमवारी ) केली जाणार आहे.या निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.सर्वत्र शांततेत…

अभंगरंग कार्यक्रमाने अक्कलकोट वटवृक्ष मंदिरात धर्म संकीर्तनाला प्रारंभ ; पुण्यातील राजा परांजपे…

अक्कलकोट, दि.८ : येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकीर्तन महोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. पहिले पुष्प पुणे येथील राजा परांजपे प्रतिष्ठान…

अक्कलकोटच्या राजेराय मठात धर्मसंकीर्तनाला प्रारंभ ; स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त विविध…

अक्कलकोट, दि.७ : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ राजेराय मठ श्रीक्षेत्र अक्कलकोट यांच्यावतीने बुधवार दि.१९ एप्रिल पर्यंत दैनंदिन धर्म संकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शरद फुटाणे यांनी दिली. या…

सिध्दाराम म्हेत्रेंचा वटवृक्ष मंदिरात सत्कार ; वाढदिवसानिमित्त घेतले समर्थांचे दर्शन 

अक्कलकोट- तालुक्याचे मा.आमदार व माजी गृहराज्य मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ६२ व्या वाढदिवसाप्रित्यर्थ श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी…

अस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री मा.सिद्धाराम म्हेत्रे यांचा…

अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ५८० जणांची नेत्र तपासणी ; १३१ जण मोतीबिंदू…

अक्कलकोट, दि.३० : येथील प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात ५८० जणांची तपासणी करण्यात आली व त्यातून १३१ जणांची निवड मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली.…

ऊस बिले वेळेवर देण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न ; कपिल शिंदे यांच्या…

अक्कलकोट, दि.४ : शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देणे हे तर आमचे कर्तव्यच आहे. परंतु शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न गोकुळ शुगर मार्फत सुरू आहे. उसाचे एकरी उत्पादन वाढविणे हे आता आमच्या समोरचे प्रमुख ध्येय असल्याचे गोकुळ शुगरचे…

मुदत संपल्याने अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद ; दाखल्यांसाठी आता महा ई सेवा केंद्रांशी संपर्क…

अक्कलकोट, दि.१ : सेतू ठेक्याची मुदत संपल्यामुळे अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद करण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली. सदर सेतूमधील दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर सुविधा यांचे नवीन अर्ज आता महा-ई-सेवा केंद्राद्वारे…

कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ शुगर धोत्री येथे कार्यक्रम

अक्कलकोट : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी…
Don`t copy text!