ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

लाडकी बहिण योजनेवर महिला व बालविकास मंत्र्यांची मोठी माहिती !

अलिबाग : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी…

दहा थर रचत गोविंदा पथकाने केली विश्वविक्रमाची नोंद !

ठाणे : वृत्तसंस्था आज दहीहंडीचा मोठा उत्साह सुरु असून प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी विश्वविक्रमी दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिले 10 थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने विश्वविक्रमाची नोंद…

स्वातंत्र्यदिनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम,३७९ जणांनी केले रक्तदान

अक्कलकोट : मारुती बावडे ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ३७९ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. या…

पुरी : जगन्नाथ मंदिरावर हल्ल्याची धमकी, पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुरीच्या जगन्नाथ मंदिरावर दहशतवादी हल्ल्याची धमकी मिळाली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, माँ बुधी ठाकुरानी मंदिराच्या भिंतीवर ओडिया भाषेत लिहिलेले दोन धमकीचे पोस्टर आढळले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू…

स्वातंत्र्यदिनी मांस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय : खा.ओवैसी आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने आणि मांस दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली.  तसेच महापालिका अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला असंवेदनशील आणि असंवैधानिक म्हटले…

देवीच्या मंदिराच्या दगडाला हात लावू देणार नाही,” ; आ.आव्हाड आक्रमक !

तुळजापूर : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील गाभारा पाडण्याच्या तयारीत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मात्र, काहीही झाले तरी…

पैलवानांच्या पाठीशी अन्नछत्र मंडळ; श्रींच्या आशीर्वादाने खुराक किट वाटपाचा उपक्रम

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव…

लायन्स क्लब ऑफ अक्कलकोटतर्फे एक हात दिव्यांगांना मदतीचा उपक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त एक हात दिव्यांगांना मदतीचा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती, सोलापूर संचलित अस्थिव्यंग व संमिश्र मतिमंद निवासी शाळेस व्हीलचेअर भेट…

जावेद पटेल हे ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व : बावडे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी नागनहळळी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करणारे आणि ध्येयाने पछाडलेले व्यक्तिमत्व म्हणजे संस्थेचे सचिव जावेद पटेल.त्यांची धडपड, चिकाटी आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा…

सणासुदीत खाद्यतेल महागले ; गृहिणींचे बजेट बिघडणार !

मुंबई : वृत्तसंस्था दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सणाच्या काळात मुंबईतील बाजारपेठेत खाद्यतेलाचे दर सरासरी प्रतिकिलो 4 रुपयापासून ते 10 रुपयांपर्यंत वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकाला याचा फटका बसत आहे. दरम्यान, दर वाढले असले तरी ग्राहकांची…
Don`t copy text!