ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

अध्यात्म

मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा : प्रत्येक दिंडीला मिळणार अनुदानासोबत टोल मोफत !

मुंबई : प्रतिनिधी पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात - येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली. तसेच वारकऱ्यांना अपघात गटविमा आणि त्यांच्या वाहनांना मागील…

अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा ; मान्यवरांची उपस्थिती !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २६ वर्षापासून न्यासाकडून श्री स्वामी समर्थ पालखी…

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : पंढरपूरला जाण्यासाठी असे असेल नियोजन

मुंबई : वृत्तसंस्था आषाढी यात्रेनिमित्त विठू नामाचा जयघोष करत श्री श्रेत्र पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी एसटीने यात्रा काळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा…

दुधनी येथील बंजारा समाजातील लोकांची तिर्थ यात्रा यशस्वी

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा,गांधीनगर तांडा , म्हेत्रे तांडा एक व दोन असे बंजारा समाजातील एकशे ऐंशी लोकांनी एकत्रित तिर्थ यात्रा करून परतले आहेत.या प्रवासामध्ये बंजारा समाजाची काशी पोहोरा देवी ,…

हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास सोमवारी प्रारंभ

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शहरातील हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत पीर ख्वाजा दाऊद दर्गाच्या उरुसास येत्या सोमवार पासून प्रारंभ होत असून यानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पहिल्या दिवशी…

स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त समर्थ नगर विसावा कट्टा येथे विविध कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथीनिमित्त जेऊर रोडवरील श्री स्वामी समर्थ विसावा पादुका स्थान सेवा मंडळ समर्थनगर अक्कलकोट येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांना २९ एप्रिलपासून…

श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा : १८०० कि.मी.चा गाठला टप्पा

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) चे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा ही तळ कोकणातून…

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये आज शोभायात्रा

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या उत्साहाचा माहोल आहे. यानिमित्त तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथील श्री वटवृक्ष…

सजलेल्या अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला

अयोध्या : वृत्तसंस्था गेल्या पाच शतकांपासून रामभक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आता आला आहे. बहुप्रतीक्षित राममंदिर प्रतिष्ठापना सोहळा अवघा काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेली अनेक दशके तंबूत राहाव्या लागलेल्या रामलल्लांची…

स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचा नैवेद्य अर्पण ;पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम

अक्कलकोट, दि.२६ : दत्त जयंती निमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ब्रम्ह मुहूर्तावर पहाटे काकड आरती नंतर श्री स्वामी समर्थांना ११११ किलो फळांचा नैवेद्य पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी अर्पण करण्यात आला.अशा प्रकारचा नैवेद्य…
Don`t copy text!